लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

Pune Lok Sabha Election Results 2024

Pune-pc, Latest Marathi News

Pune Lok Sabha Election 2024 Result : पुणे लोकसभा मतदारसंघात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपाने रिंगणात उतरवलं आहे, तर रवींद्र धंगेकर महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना टक्कर देणार आहेत. त्यासोबतच, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.
Read More
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांची पुण्यात सभा - Marathi News | adv praksh ambedkar and owaisi will take sabha in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांची पुण्यात सभा

वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते खासदार असुद्दीन ओवेसी यांची पुण्यात सभा हाेणार आहे. ...

गुलटेकडीला पकडली पावणेतीन लाखांची रोकड - Marathi News | 2.75 Lakhs of cash seized in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुलटेकडीला पकडली पावणेतीन लाखांची रोकड

स्थिर स्थावर पथकाची कारवाई : पैसे, साहित्य, दारू वाटप विरोधी तपासणी कसून ...

... आणि मतदान जनजागृतीसाठी अवतरला ‘चार्ली’ - Marathi News | ... and for public awareness about vote 'Charlie' comes in | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... आणि मतदान जनजागृतीसाठी अवतरला ‘चार्ली’

महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाच्यावतीने मतदार जनजागृती कार्यक्रम सुरु असून चार्ली आणि लॉरेल अ‍ॅन्ड हार्डीच्या वेषातील कलाकार नागरिकांचे प्रबोधन करीत आहेत. ...

मालिकांप्रमाणेच राहुल गांधीच्या भाषणाआधी क्लिप येईल, वास्तवाशी याचा संबंध नाही : देवेंद्र फडणवीस  - Marathi News | clips before Rahul Gandhi's speech, it is not related to reality : Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालिकांप्रमाणेच राहुल गांधीच्या भाषणाआधी क्लिप येईल, वास्तवाशी याचा संबंध नाही : देवेंद्र फडणवीस 

काँग्रेसने गरीबी दूर केली ती फक्त आपल्या पार्टीतल्या चेल्यांची... ...

राजकारण तापले : भाजपच्या स्टारप्रचारकांना काँग्रेसही देणार कांटे की टक्कर ? - Marathi News | BJP's star campaigners will fight with Congress star campaigners at Pune | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राजकारण तापले : भाजपच्या स्टारप्रचारकांना काँग्रेसही देणार कांटे की टक्कर ?

पुण्यात सध्या निवडणुकीचे वातावरण तापले असून भाजपच्या प्रचाराला काँग्रेसही स्टार प्रचारक आणून उत्तर देण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शहरात प्रचाराची धुळवड बघायला मिळेल यात शंका नाही.  ...

राज ठाकरेंची भूमिका स्वागतार्ह, पण मतात रूपांतर किती :पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Raj Thackeray's stand is welcome: Prithviraj Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंची भूमिका स्वागतार्ह, पण मतात रूपांतर किती :पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मत स्वागतार्ह आहे, मात्र त्याचे मतात किती रूपांतर होईल ...

शरद पवारांना यंदाची निवडणूक अवघड वाटत होती, पण... - Marathi News | Sharad Pawar said, this election seemed difficult, but ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना यंदाची निवडणूक अवघड वाटत होती, पण...

'आधी वाटत होतं निवडणूक अवघड आहे, पण आता यश आपलंच याची खात्री झालीय' ...

पुण्यात २ हजार लिटर मद्य; ५९ लाख ९० हजार रुपये जप्त           - Marathi News | 2 thousand liters of alcohol and 59 lakhs 90 thousand rupees seized in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात २ हजार लिटर मद्य; ५९ लाख ९० हजार रुपये जप्त          

मतदारांना खुष करण्यासाठी जिल्ह्यातील मतदार संघात कमी अधिक प्रमाणात मद्याचा आणि पैशाचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. ...