Pune Lok Sabha Election 2024 Result : पुणे लोकसभा मतदारसंघात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपाने रिंगणात उतरवलं आहे, तर रवींद्र धंगेकर महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना टक्कर देणार आहेत. त्यासोबतच, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीचे काम कोरेगाव पार्क येथील शासकीय गोदामात होणार असून शिरूर व मावळ मतदार संघाची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात केली जाणार आहे. ...
मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या १३ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघांत मतदान झाले. त्यात महाराष्ट्रातील १४ मतदारसंघांचाही समावेश आहे. ... ...
काल दिवसभर पुण्यात उन्हाचा कडाका हाेता. काल पुण्याचे तापमान तब्बल 40.3 इतके हाेते. त्यामुळे पुणेकरांनी मतदानाकडे पाठ फिरवली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
पुणे शहरात विविध मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या असून बिबवेवाडी परिसरात असलेल्या बुथ क्रमांक २८७ वर बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
पुण्यात संध्याकाळ पर्यंत अंदाजे 53 ते 55 टक्के मतदान झाले असून बारामती येथे 60 टक्क्याहून अधिक मतदान झाल्या असल्याचा अंदाज जिल्हाधिकारी नवलकिशाेर राम यांनी व्यक्त केला. ...