परभणी मतदारसंघात १७ उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी खरी लढत शिवसेनेचे विद्यमान खा. संजय उर्फ बंडू जाधव व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांच्यातच होत आहे. ...
कामगार मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी कामगारांना पगारी सुटी देण्याचे अथवा अपवादात्मक परिस्थितीत दोन तासांची सवलत देण्याचे निर्देश आहेत. त्याच प्रमाणे या कामगारांच्या मदतीसाठी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण् ...
लोकसभा निवडणुकीत १८ दिवसांच्या प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास थांबणार असून, त्यानंतर छुप्या प्रचारावरच उमेदवारांची भिस्त राहणार आहे़ ...
पाच वर्षांपूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराचे वर्णन करण्यासाठी बाराखडी कमी पडेल, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. ...
स्वीप अंतर्गत परभणी विधानसभा मतदारसंघात कला पथकाच्या माध्यमातून मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने निवडणूक विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने ४ एप्रिलपास ...
निवडणूक कर्तव्य बजावताना जखमी अथवा मृत झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. ...