Marathi News
टॉपिक
परभणी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६
news
All
News
Photos
Videos
Parbhani Municipal Election Results 2025 | परभणी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६, मराठी बातम्या
FOLLOW
Parbhani municipal corporation election, Latest Marathi News
महाराष्ट्र :
अवघ्या एका मताने फैसला, ठाकरेंच्या उमेदवाराने भाजपाला दिली मात, येथे झाली रोमांचक लढत
Parbhani Municipal Corporation Election Result: परभणी महानरपालिकेमध्ये उद्धवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांमध्ये अत्यंत रोमांचक सामना झाला आणि या सामन्यामध्ये उद्धवसेनेच्या उमेदवाराने अवघ्या एका मताने भाजपाच्या उमेदवाराला मात दिली. ...
परभणी :
परभणीत उद्धवसेनेच्या 'संजूभाऊ-राहुल पाटील' जोडीची जादू! भाजप-राष्ट्रवादीला मोठा दणका
परभणीत ३७ जागांसह उद्धवसेना-काँग्रेसचे वर्चस्व ...
छत्रपती संभाजीनगर :
मराठवाड्यातील ५ महानगरपालिकेत मोठा उलटफेर; भाजप सुसाट, कॉँग्रेस-उद्धवसेनेने गड राखले
छत्रपती संभाजीनगरात उद्धवसेनेची धुळधाण; नांदेडमध्ये कमळ फुलले, ‘हाता’तून गेली सत्ता ...
महाराष्ट्र :
महानगरपालिका निवडणुकीत उद्धव सेनेला फक्त दोनच ठिकाणी गाठता आला 'डबल डिजिट'! बघा आतापर्यंतची आकडेवारी
...मात्र मनसेसोबत युती करूनही उद्धव सेनेला केवळ २ महानगर पालिकांमध्येच डबल डिजिट गाठता आले. ...
परभणी :
BMC हातून गेली, पण PMC मिळवली; परभणी मनपावर उद्धवसेना-काँग्रेस आघाडीचा कब्जा
राष्ट्रवादीचे जनमत घसरले; भाजप १२ जागांवर आडले ...
परभणी :
पहिल्या कलांमध्ये उद्धव सेनेकडून जल्लोष, उद्धव सेनेचे उमेदवार आघाडीवर
प्रभाग १४ मध्ये काँग्रेसची आघाडी ...
परभणी :
मतमोजणी कक्षात पत्रकारांना जाण्यास बंदी; निवडणूक निरीक्षक मेघना कावली यांचे निर्देश
तीन ठिकाणी विविध प्रभागांची ही मतमोजणी सुरू आहे. ...
परभणी :
परभणी महापालिका: ६९ टेबलवर मतमोजणी; दुपारपर्यंत सत्तेचे चित्र होणार स्पष्ट
नगरसेवकांच्या ६५ जागांसाठी झाले मतदान... ...
Previous Page
Next Page