लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालघर

Palghar Lok Sabha Election Results 2024

Palghar-pc, Latest Marathi News

निवडणूक कर्मचाऱ्यांकरिता ती ठरली अन्नपूर्णा - Marathi News | Annapurna is the candidate for election workers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :निवडणूक कर्मचाऱ्यांकरिता ती ठरली अन्नपूर्णा

अनेकांची केली क्षुधाशांती : चिखले गावच्या महिलेने बजावलेल्या कामगिरीचे कौतुक ...

वसई, नालासोपाऱ्यामधील कमी मतदानाचा फायदा कुणाला? - Marathi News | Vasai, who has the advantage of low voter turnout? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई, नालासोपाऱ्यामधील कमी मतदानाचा फायदा कुणाला?

पालघर लोकसभा मतदार संघात २९ एप्रिल रोजी मतदान शांततेत पार पडले. सरासरी ६१.३६ टक्के मतदान झाले असून निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण १२ उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) सीलबंद झाले ...

पालघरमध्ये ५६ हजार बोगस मतदार - Marathi News | There are 56 thousand bogus voters in Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये ५६ हजार बोगस मतदार

लोकसभा निवडणुकीला काही तास उरले असताना शिवसेनेने पालघर लोकसभा मतदारसंघातील मतदारयादीची चिरफाड करून बोगस मतदारांचा पर्दाफाश केला आहे. ...

दिवस ‘लोक’मताचा ! मतदारराजा आज देणार महाकौल! - Marathi News | four phase elections voting today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवस ‘लोक’मताचा ! मतदारराजा आज देणार महाकौल!

मतदानासाठी वेळ काढा जबाबदारी पार पाडा ...

गुंडगिरी मोडून सत्तेचा माज उतरवणार, उद्धव यांची हितेंद्र ठाकूरांवर टीका - Marathi News | Uddhav's criticism on Hitendra Thakur | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गुंडगिरी मोडून सत्तेचा माज उतरवणार, उद्धव यांची हितेंद्र ठाकूरांवर टीका

नालासोपारा पश्चिमेकडील वंडा परिसरातील बौद्धस्तुपाच्या लगतच असलेल्या मोकळ्या मैदानावर उद्धव ठाकरेंची राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी व २९ गावांच्या मुद्यावर बोलण्यासाठी कृतज्ञता मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. ...

पालघरच्या प्रश्नांकडे माझे दुर्लक्ष झाले, उद्धव ठाकरे यांची कबुली - Marathi News | Things have been neglected at Palghar's questions, Uddhav Thackeray's confession | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पालघरच्या प्रश्नांकडे माझे दुर्लक्ष झाले, उद्धव ठाकरे यांची कबुली

पालघर जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाल्याची प्रांजळ कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे झालेल्या जाहीर सभेत दिली ...

‘मतदानाच्या दिवशी कामावर हजर राहा’ - Marathi News | Appear on the day of voting. | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘मतदानाच्या दिवशी कामावर हजर राहा’

वैद्यकीय अधीक्षकांचा अजब आदेश, वसई-विरार शहर महानगरपालिकेतील प्रकार ...

व्होटर स्लीपवर पुरुषांच्या जागी महिला - Marathi News | Women in place of men on voter Slip | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :व्होटर स्लीपवर पुरुषांच्या जागी महिला

पुरुषांचे नाव असलेल्या स्लीपवर महिलेचा तर महिलेचे नांव असलेल्या स्लीपवर पुरुषाचा फोटो असा निवडणुक आयोगाचा अजब कारभार समोर आला आहे. ...