लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालघर

Palghar Lok Sabha Election Results 2024

Palghar-pc, Latest Marathi News

पालघरातील समस्या कायमच, ७० वर्षांत अनेक लोकसभा निवडणुका झाल्या तरीही - Marathi News | Problems in Palghar Despite the many parliamentary elections in 70 years, | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पालघरातील समस्या कायमच, ७० वर्षांत अनेक लोकसभा निवडणुका झाल्या तरीही

प्रत्येक राजकीय पक्ष, संघटना व त्यांचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते आपण केलेल्या विकासाचे पाढे वाचायला सुरुवात करून विकासकामांचे श्रेय लाटतात ...

उमेदवार शिवसेनेचा; प्रचार मात्र कमळाचा - Marathi News |  Candidates of Shiv Sena; Promotional Kamala's | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उमेदवार शिवसेनेचा; प्रचार मात्र कमळाचा

पालघर मतदारसंघात युती असूनही शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारादरम्यान वसईत भाजपकडून कमळ चिन्हाचाच प्रचार सुरू असल्याने शिवसेनेत नाराजी आहे. ...

महापालिकेतून २९ गावे वगळली, वसईत जल्लोष - Marathi News | 29 villages out of the municipal corporation, Vasaiyat dawn | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महापालिकेतून २९ गावे वगळली, वसईत जल्लोष

राज्य वसई- विरार महापालिकेतील २९ गावे वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र नगरविकास खात्यामार्फत मंगळवारी सकाळी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. ...

‘शिट्टी’ वाजणार नाही, बविआसाठी रिक्षाच! - Marathi News | 'Shitali' will not work, rickshaw for Biwi! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘शिट्टी’ वाजणार नाही, बविआसाठी रिक्षाच!

शिट्टी हे चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाला बहुजन विकास आघाडीने दिलेले आव्हान फेटाळून लावत ते निवडणूक चिन्ह मुक्त करण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सोमवारी नकार दिला ...

पालघरमध्ये मनसे कुणाला मदत करणार? - Marathi News | Who will help the man in Palghar? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पालघरमध्ये मनसे कुणाला मदत करणार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा प्रचार करीत आहेत. ...

युतीच्या मंत्र्यांसह निवडणूक अधिकाऱ्यांनाही हायकोर्टात खेचणार! - Marathi News | Election officials, including the ministers of the Alliance, will be removed in the High Court! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :युतीच्या मंत्र्यांसह निवडणूक अधिकाऱ्यांनाही हायकोर्टात खेचणार!

बविआचे शिट्टी हे चिन्ह तिला मिळू न देण्या जबाबदार असणा-या युती सरकारच्या मंत्र्यांना व त्यांना साथ देणा-या अधिकाऱ्यांना आपण कोर्टात खेचणार आहोत अशी माहिती बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी लोकमतला रविवारी दिली. ...

‘पक्षांतर’ करणारा पालघर, अपवाद फक्त काँग्रेस आणि शिंगडा यांचा - Marathi News | Palghar, who is 'parrot', only with Congress and Shingada | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘पक्षांतर’ करणारा पालघर, अपवाद फक्त काँग्रेस आणि शिंगडा यांचा

जव्हारचे राजे यशवंतराव मुकणे यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून येथून निवडणूक जिंकली होती आणि काँग्रेसचा झेंडा तिथे फडकविला होता. ...

बविआची शिट्टी गेली, रिक्षा मिळाली - Marathi News | bva Shitti was gone, got a rickshaw | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बविआची शिट्टी गेली, रिक्षा मिळाली

बहुजन विकास आघाडीच्या शिट्टी या निवडणूक चिन्हाबाबत वाद निर्माण झाल्याने आयोगाने ते गोठविले आहे. ...