AllNewsPhotosVideos
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Navi Mumbai Municipal Election Results 2026 Latest Marathi News | नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६, मराठी बातम्या

Navi mumbai municipal corporation election, Latest Marathi News

Get Latest Navi Mumbai Municipal Corporation Election Results 2026 News in Marathi, Videos & Photos of Shiv Sena, BJP, Congress and NCP on NMMC Elections 2026, Navi Mumbai Mahanagar Palika Result 2026, नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या at Lokmat.com. See latest interviews of candidates read Latest article on Maharashtra Municipal Elections 2026 only on Lokmat.com
Read More
इमारतींच्या पुनर्बाधणीभोवती फिरतेय वाशीतील निवडणूक; गावठाण, होल्डिंग पाँडसह समस्यांवर लक्ष - Marathi News | Vashi election revolves around reconstruction of buildings; Focus on issues including village hall, holding pond | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इमारतींच्या पुनर्बाधणीभोवती फिरतेय वाशीतील निवडणूक; गावठाण, होल्डिंग पाँडसह समस्यांवर लक्ष

नवी मुंबईमधील महत्त्वाच्या विभागांमध्ये वाशीचा समावेश होतो. मुंबईचे प्रवेशद्वार असलेले वाशी गाव या विभागात येते. ...

वाद शिंदे सेनेशी, अन् नाईकांच्या सोसायटीत उद्धवसेनेला 'नो एन्ट्री'; वनमंत्र्यांच्या भावाने रोखल्याचा आरोप - Marathi News | Navi Mumbai Municipal Election 2026: Uddhav Sena 'no entry' in Ganesh Naik's society; Forest Minister's brother-in-law allegedly stopped it | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाद शिंदे सेनेशी, अन् नाईकांच्या सोसायटीत उद्धवसेनेला 'नो एन्ट्री'; वनमंत्र्यांच्या भावाने रोखल्याचा आरोप

Navi Mumbai Municipal Election 2026: नवी मुंबईतील कोपरखैरणेमध्ये शिवसेना (UBT) उमेदवार आणि ज्ञानेश्वर नाईक यांच्यात वाद. गणेश नाईकांच्या सोसायटीत प्रचारावरून संघर्ष. वाचा सविस्तर बातमी. ...

भाजप उमेदवाराचा अर्ज न स्वीकारण्याचा निर्णय रद्द - Marathi News | decision not to accept BJP candidate application cancelled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप उमेदवाराचा अर्ज न स्वीकारण्याचा निर्णय रद्द

नवी मुंबईच्या ‘त्या’ प्रभागातील निवडणुकीला स्थगिती नाही ...

कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई - Marathi News | navi mumbai municipal corporation election 2026 cash worth 16 lakhs found in car code of conduct team takes action, where did the money come from | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई

व्हिडीओ चित्रीकरण करून पैसे मोजण्यात आले. सर्व रक्कम जप्त करण्यात आली आहे. ...

कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय? - Marathi News | municipal corporation election 2026 where and on what issues will the elections be held | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?

मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे बंधू विरुद्ध भाजप-शिंदेसेना युतीमध्ये खरी लढाई आहे. ...

भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी" - Marathi News | BJP leader Ganesh Naik makes serious allegations against Eknath Shinde; "Where did 2200 crores go, ED should investigate" | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"

आम्ही हरामाचा पैसा कमावला नाही. त्यांनी सांगावे चौकशी करा, मग होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पानी का पानी असं सांगत गणेश नाईकांनी शिंदेंवर नाव न घेता हल्लाबोल केला. ...

नवी मुंबई: वाशीत कारमध्ये १६ लाख रुपयांची रोकड सापडली, आचारसंहिता पथकाची कारवाई - Marathi News | Navi Mumbai Municipal Election 2026 Cash worth Rupees 16 lakh found in car in Vashi action taken by code of conduct team | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशीत कारमध्ये १६ लाख रुपयांची रोकड सापडली, आचारसंहिता पथकाची कारवाई

Navi Mumbai Municipal Election 2026 : पैसे नेमके कुणाचे? कुठून आले? तपास सुरू ...

“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे - Marathi News | nmmc election 2026 mns leader amit thackeray criticized dictatorship of the rulers and this is the dirtiest election I have ever seen | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे

सोलापूर येथे मनसे उमेदवाराच्या हत्येनंतर याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री वेळ देत नसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली. ...