म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Nashik Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी सिडको भागातील नागरिक व मतदार स्वयंपूर्तीने मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदान केंद्रावर रांगेत उभे असल्याचे दिसल्याने मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला. ...
लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि.२९ ) पूर्व विधानसभा मतदारसंघातील आडगाव, पंचवटी गावठाण, मखमलाबाद, म्हसरूळ, नांदूर मानूर या परिसरात असलेल्या मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रि या शांततेत पार पडली. ...
देवळाली विधानसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागात सोमवारी दिवसभर मोठ्या उत्साहात उत्स्फूर्तपणे मतदान पार पडले. काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमधील तांत्रिक बिघाड वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले. ...
तालुक्यातील मतदान केंद्रांवर सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाला अल्प प्रतिसाद मिळाला, मात्र दुपारनंतर वेग आल्याने पाच वाजेपर्यंत ५७ टक्के मतदानाची नोंद झालेली होती. तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान होत असताना वाडीवºहेतील एका मतदाराने विशिष्ट उमेदवाराला मतदा ...
शहर व तालुक्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांमध्ये सकाळी उत्साह दिसून आला. दुपारी तीन वाजेपर्यंत सिन्नर तालुक्यात सुमारे ४४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दोन मतदान यंत्रात किरकोळ बिघाड होण्याव्यतिरिक्त मतदान शांततेत पार पडले. ...
लोकशाहीचा उत्सव अर्थात लोकसभा निवडणुकीच्या राज्याच्या चौथ्या टप्प्यात नाशिक, दिंडोरी मतदारसंघात मतदान प्रक्रिया आज पार पडत आहेत. नाशिकमधून 18 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. ...