Nashik Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. २९) झालेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर झाली असून नाशिक मतदारसंघात ५९.४० तर दिंडोरीत ६५.६४ टक्के मतदान नोंदविले गेले आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या सुमारे ४८६ बसेस निवडणूक कामासाठी असल्यामुळे गेले दोन दिवस प्रवाशांची गैरसोय झाली असली तरी मतदान यंत्रे आणि कर्मचाऱ्यांना सुखरूप पोहोचवून या बसेस आता मार्गावर आल्याने प्रवासी वाहतूक पुन्हा सुरळीत झाल्याची माह ...
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी अखेर मतदान पार पडले असून, मतदानाचा टक्का अल्पसा वाढला आहे. तथापि, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदान वाढले आहे. हा टक्का कोणाला फायदेशीर ठरणार, याविषयी राजकीय पक्ष आणि उमेदवार आडाखे मांडत आहेत. ...
राज्यातील शेवटच्या चरणात मतदान झालेल्या नाशिक जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत यंदा मतदानाचा ‘टक्का’ वाढला खरा; पण तो तसा अंशत: या संज्ञेत मोडणाराच आहे. ...
लोकसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया शहरात शांततेत पार पडली. किरकोळ स्वरूपाच्या वादविवादाच्या तक्रारींचा अपवाद वगळात मतदान सुरळीत पार पडले. मुंबईनाका, म्हसरूळ, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत चिठ्ठ्यांवर राजकीय चिन्हांचा कार्यकर्त्यांकडून होणारा वापर थां ...
शहरासह जिल्ह्यात निवडणुकीची मतदानप्रक्रिया सुरळीत पार पडली. यंदाचे मुख्य आकर्षण ठरले ते ‘सखी मतदान केंद्र’. केंद्रांच्या प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी, फुलांचे तोरण, फुगे लावून केलेली सजावट अन् एकसमान पोशाखात कर्तव्य बजावण्यासाठी हजर असलेल्या महिला क ...