आयकर विभागाने नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले आहेत. जमीन खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदार आणि बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :कोरोनामुळे प्रशासन, जनता हवालदिल झाली आहे. परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्याने खानदेशच्या जनतेच्या हितासाठी प्राण वाचवण्यासाठी ... ...
चार वेद़ जणू काही चार पुरूषार्थ़ ऋग्वेदातला ऋक् शब्द ऋ (ऋच्) या धातुपासून उत्पन्न झालाय़ ऋ म्हणजे गती, ज्ञान, प्रकाश. यजुर्वेदातला यजुस शब्द यज् या धातुपासून उत्पन्न झालाय़ यजुस म्हणजे निष्काम कर्म वा यज्ञ़ अथर्वातला अथर्व म्हणजे अकुटिलता़ सामवेदातला ...