लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नंदुरबार

Nandurbar Lok Sabha Election Results 2024

Nandurbar-pc, Latest Marathi News

 अस्वलाच्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी, तीन महिन्यातील दुसरी घटना - Marathi News | One seriously injured in bear attack, second such incident in three months | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार : अस्वलाच्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी, तीन महिन्यातील दुसरी घटना

अस्वलाने हल्ला केल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी नवलपूर, ता.अक्कलकुवा येथे घडली. ...

तो परत आला... नंदूरबार जिल्ह्यातील गुरांमध्ये पुन्हा लम्पी त्वचारोगाचा शिरकाव - Marathi News | Lumpy skin disease re-introduced among cattle in the district | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :तो परत आला... नंदूरबार जिल्ह्यातील गुरांमध्ये पुन्हा लम्पी त्वचारोगाचा शिरकाव

जिल्ह्यात गेल्यावर्षी पाळीव गुरांमध्ये लम्पी त्वचा रोगाने धुमाकूळ घातला होता ...

नंदुरबारात दोन पोलिसांना जमावाकडून मारहाण - Marathi News | Two policemen beaten up by mob in Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारात दोन पोलिसांना जमावाकडून मारहाण

पाच जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

विजेच्या धक्क्याने सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू - Marathi News | six year old girl died due to electric shock | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :विजेच्या धक्क्याने सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

सारंगखेडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ...

पावसात सापडल्याने कुलीडाबर येथे २६ शेळ्यांचा मृत्यू - Marathi News | 26 goats died in kulidabar after being found in rain | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :पावसात सापडल्याने कुलीडाबर येथे २६ शेळ्यांचा मृत्यू

आमदार राजेश पाडवी यांनी गावात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. ...

मंत्रिपद हवे असेल तर पैसे पाठवा, भाजप आमदारांना फोन; राजेश पाडवींनी संपूर्ण घटना सांगितली - Marathi News | If you want a ministerial post, send money, phone to BJP MLAs; Rajesh Padvi said | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मंत्रिपद हवे असेल तर पैसे पाठवा, भाजप आमदारांना फोन; राजेश पाडवींनी संपूर्ण घटना सांगितली

भाजप आमदार राजेश पाडवी यांना मंत्रिपदाच्या बदल्यात पैशांची मागणी करण्यात आली आहे. ...

उसनवारीचे पैसे घेण्यास बोलविले आणि केली मारहाण  - Marathi News | He called Usanwari to take money and beat him up | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :उसनवारीचे पैसे घेण्यास बोलविले आणि केली मारहाण 

उसनवारीचे पैसे घेण्यासाठी घरी बोलावून चाैघांनी एकास लाकडी दांडके तसेच हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना गडदानी येथे घडली. ...

नंदुरबारात सरळ तर शहाद्यात तिरंगी लढत; बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान - Marathi News | A straight fight in Nandurbar and a three-way fight in Shahada Voting for Election of Market Committees | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारात सरळ तर शहाद्यात तिरंगी लढत; बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान

नंदुरबार, शहादा, नवापूर व अक्कलकुवा या चार बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान होत असून नंदुरबार व नवापुरात सरळ तर शहाद्यात तिरंगी लढत रंगणार आहे. ...