मराठवाड्याच्या राजकारणाचा एकूणच सूर बदलला तो १९९५ नंतर. शिवसेना-भाजप महाराष्ट्रात सत्तास्थानी आली होती. या काळात शिवसेना-भाजपच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या आर्थिक स्थितीत, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांना निवडणुकीत टक्कर देत ...
लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात रिंगणात असलेल्या १४ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी पहिल्या टप्प्यातील आपला निवडणूक प्रचार खर्च सादर न केल्याने या उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. ...
लोकसभा निवडणुकीत प्रत्येक तालुकानिहाय प्रत्येक पक्षाची वेगळी ताकद आहे़ त्यामुळे अटीतटीच्या प्रसंगात काही तालुके हे निकाल फिरविणारे धक्कादायक निर्णय देवू शकतात़ परंतु, सध्यातरी तिन्ही उमेदवारांचे मुखेड, देगलूर या तालुक्यांवर विशेष लक्ष आहे़ ...
दिव्यांग, गर्भवती महिला व कडेवर मूल असलेल्या महिलांना रांगेशिवाय सरळ मतदान केंद्रात प्रवेश देण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या. ...
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी जनतेला अनेक स्वप्ने दाखविली. या आश्वासनांना देशातील जनता भुलली. मात्र पाच वर्षांचा भाजपाचा कार्यकाळ पाहिल्यानंतर नांदेडमधील जनताच हुशार होती. जनतेने भाजपाच्या भाषणबाजीवर न भुलता अशोकरावांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय ...