Nagpur Lok Sabha Election 2024 Result : नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपाचे उमेदवार असून काँग्रेसनं विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवलं आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
निवडणुकीच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावता येतो. मात्र हजारो कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट मिळालेच नसल्याची ओरड कर्मचारी संघटनांकडून होत आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त यांच्यापर्यंत तक्रार करण्यात आली असू ...
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याची चर्चा आता रंगू लागली आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी झाली आहे. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून पहि ...
नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघांसाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार पडले. निवडणुकीच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांनी ‘पोस्टल बॅलेट’च्या माध्यमातून मतदान केले आहे. मात्र अनेक कर्मचारी यापासून वंचित राहिले होते. सातत्याने तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने मतगणने ...
न्यायालयाच्या आदेशाची वस्तूस्थिती लक्षात न घेता स्वत:च्या व्टिटर अकाउंटवर दिशाभूल करणारा मजकुर अपलोड करण्याचा प्रकार नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पटोलेंविरुद्ध नायब तहसीलदार ...
नागपूर व रामटेक लोकसभा मतदार क्षेत्रासाठी ११ एप्रिलला मतदान झाले. मतदानानंतर दोन्ही लोकसभा क्षेत्रातील ईव्हीएम मशीन कळमना मार्केट येथील स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. दोन वेगवेगळ्या गोदामात या मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. स्ट्राँग र ...
नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. परंतु या निवडणुकीत उमेदवारांनी प्रचारावर केलेल्या खर्चाचा जो हिशेब सादर केला आहे, तो प्रशासनाने नोंदविलेल्या खर्चाच्या हिशेबाबरोबर अजूनही जुळलेला नाही. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी दिलेल्या ...
लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व निवडणूक विभागाने केलेल्या प्रसार, प्रचारानंतरही नागपूरसारख्या मेट्रोपॉलिटीन मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत घट झाली. तर विस्ताराने अफाट व दुर्गम भागाचा समावेश असणाऱ्या रामटेक मतदारसंघात मात्र मतदारांनी आपला जोश ...