लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई दक्षिण

South Mumbai Lok Sabha Election 2024 Result

Mumbai-south-pc, Latest Marathi News

South Mumbai Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत विरुद्ध शिंदेसेनेच्या यामिनी जाधव यांच्यात सामना रंगणार आहे. या लढतीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. लोकसभा निवडणूक  निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Read More
उमेदवारांमध्ये रंगले आहे सोशल वॉर - Marathi News | Candidates are covered in Social War | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उमेदवारांमध्ये रंगले आहे सोशल वॉर

व्हिडीओ, छायाचित्रांनी उडविली धमाल; शिवसेना-काँग्रेसचा एकमेकांवर पलटवार ...

मराठी मतांसाठी दक्षिण मुंबईत रस्सीखेच - Marathi News | Competition in Shiv Sena & Congress for South Mumbai for Marathi votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी मतांसाठी दक्षिण मुंबईत रस्सीखेच

अमराठी भाषिक अधिक असलेल्या दक्षिण मुंबईत आघाडी आणि युतीच्या उमेदवारामध्ये चुरशीची लढत सुरू आहे. मात्र ४० टक्के मराठी मतदारांची मत या मतदारसंघात निर्णायक ठरू शकतात. ...

दक्षिण मुंबईत मतदारांनी घेतली उमेदवारांची परीक्षा - Marathi News | Candidates from South Mumbai have examined candidates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबईत मतदारांनी घेतली उमेदवारांची परीक्षा

मिलिंद देवरा, अरविंद सावंत यांनी दिली उत्तरे ...

दक्षिण मुंबईत उमेदवारांमध्ये रंगू लागल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या - Marathi News | Round-the-clock rhetoric in South Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबईत उमेदवारांमध्ये रंगू लागल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या

दक्षिण मुंबईत असाच वाद शिवसेना-काँग्रेसमध्ये रंगत असून मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येत आहे, तस तसे या तू तू मैं मैं मध्ये वाढ होत चालली आहे. ...

राज ठाकरेंच्या पोलखोलनंतर मोदींची 'ती' जाहिरात फेसबुकवरुन गायब  - Marathi News | Modi's 'advertisement' disappeared from Facebook After Raj Thackeray speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या पोलखोलनंतर मोदींची 'ती' जाहिरात फेसबुकवरुन गायब 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे. ...

मुकेश अंबानी विरोधात म्हणजेच मोदींची सत्ता जात असल्याचा संदेश - राज ठाकरे  - Marathi News | 5 Years Only False Publicity From Modi - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुकेश अंबानी विरोधात म्हणजेच मोदींची सत्ता जात असल्याचा संदेश - राज ठाकरे 

'नरेंद्र मोदींनी गेल्या 5 वर्षात फक्त खोट्या जाहिराती केल्या' ...

'मोदी है तो मुमकिन है' जाहिरातीची राज ठाकरेंकडून पोलखोल, संपूर्ण कुटुंब मनसेच्या व्यासपीठावर - Marathi News | Lok Sabha election 2019: Raj Thackeray Expose pm modi campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोदी है तो मुमकिन है' जाहिरातीची राज ठाकरेंकडून पोलखोल, संपूर्ण कुटुंब मनसेच्या व्यासपीठावर

भाजपाकडून एका कुटुंबाचा फोटो टाकत आम्ही कशी गरिबी हटवली ह्याचा प्रचार केला. हे संपूर्ण कुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यासपीठावर आणून भाजपाची पुन्हा एकदा पोलखोल केली. ...

जोडीला मित्रपक्षाचे बळ; तरी दक्षिण मुंबईत काँटे की टक्कर - Marathi News | Joint effort However, the thorn in the South Mumbai collision | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जोडीला मित्रपक्षाचे बळ; तरी दक्षिण मुंबईत काँटे की टक्कर

भाजपबरोबर बिघडलेले सूर लोकसभेत जुळून आल्यामुळे दक्षिण मुंबईत शिवसेनेला बळ मिळाले आहे. ...