लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई दक्षिण

South Mumbai Lok Sabha Election 2024 Result

Mumbai-south-pc, Latest Marathi News

South Mumbai Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत विरुद्ध शिंदेसेनेच्या यामिनी जाधव यांच्यात सामना रंगणार आहे. या लढतीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. लोकसभा निवडणूक  निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Read More
कुणाचा झेंडा घेऊ हाती...रोज नव्या उमेदवाराचे नाव, प्रचार करायचा तरी काेणाचा? - Marathi News | Mumbai South Lok Sabha Constituency - Who will be the Mahayuti candidate to fight against Uddhav Sena candidate Arvind Sawant? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणाचा झेंडा घेऊ हाती...रोज नव्या उमेदवाराचे नाव, प्रचार करायचा तरी काेणाचा?

लोढा यांनी ‘मोदी मित्र’चा प्रयोग सुरू केला तर नार्वेकरांनी थेट दगडी चाळीलाच साद घातली. ...

शिवसेना काेणती, उमेदवार कोण?; निशाणी, पक्षावरून दक्षिण मुंबईत संभ्रम! - Marathi News | Loksabha Election 2024 - How many Shiv Sena, who is the candidate?; Confusion in south Mumbai due to Symbol, party! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना काेणती, उमेदवार कोण?; निशाणी, पक्षावरून दक्षिण मुंबईत संभ्रम!

आधी मिलिंद देवरा लढणार असे चित्र असताना ते राज्यसभेवर गेले. राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा,  यशवंत जाधव यांचाही मतदारांत संपर्क सुरू आहे. ...

पडद्याआड भेटीगाठी सुरू, अरुण गवळीच्या मुलीला आश्वासन आणि... - Marathi News | South Mumbai Lok Sabha Constituency - Arun Gawli's daughter promised mayorship, BJP's Rahul Narvekar's video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पडद्याआड भेटीगाठी सुरू, अरुण गवळीच्या मुलीला आश्वासन आणि...

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अरुण गवळीची कन्या गीता गवळी यांच्या कार्यालयात जाऊन भाषण केले आणि महापौरपदासाठी शब्दही दिला ...

मातोश्रीवर कशाला, आम्हीच तुमच्याकडे येतो; शाखा संवादातून आदित्य ठाकरेंची हाक - Marathi News | South Mumbai Lok Sabha Election - Visits to Aditya Thackeray's branches, interaction with office bearers and workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातोश्रीवर कशाला, आम्हीच तुमच्याकडे येतो; शाखा संवादातून आदित्य ठाकरेंची हाक

ठाकरे हे सैनिकांना दुर्मीळ असतात, असे वाटणाऱ्यांना ठाकरे सहज भेटू लागल्याचे चित्र मुंबईत पाहावयास मिळत आहे.  ...

इव्हीएमच्या सुरक्षेबाबत काँग्रेसला शंका, मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाला लिहिले पत्र - Marathi News | Congress has doubt over EVM security, Milind Deora wrote to the Election Commission letter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इव्हीएमच्या सुरक्षेबाबत काँग्रेसला शंका, मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाला लिहिले पत्र

लोकसभा निवडणुकीचा निकाल जवळ आल्यानंतर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी इव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. ...

युती-आघाडीला विजयाची पक्की खात्री; मतदारांचा कौल कुणाला? - Marathi News | Confirmation of victory for alliance-led alliance; Who is the voter? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युती-आघाडीला विजयाची पक्की खात्री; मतदारांचा कौल कुणाला?

यंदा सर्वत्र मतदानाचा टक्का वाढल्याचे चित्र असताना दक्षिण मुंबईत मात्र मतदानात किंचित घट दिसून आली ...

Maharashtra Election Voting Live: महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात सुमारे 57 टक्के मतदान - Marathi News | Maharashtra Election Voting Live: महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात सुमारे 57 टक्के मतदान | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election Voting Live: महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात सुमारे 57 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली... ...

दक्षिण मुंबईतील चुरशीच्या लढतीत अमराठी टक्का निर्णायक - Marathi News | Amarthi Percent Breakthrough in South Mumbai Challenge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबईतील चुरशीच्या लढतीत अमराठी टक्का निर्णायक

उद्योगपतींच्या आवाहनाची चर्चा : व्यापाऱ्यांतील अस्वस्थता ठरणार महत्त्वाची ...