लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई उत्तर पश्चिम

Mumbai North West Lok Sabha Election 2024 Result

Mumbai-north-west-pc, Latest Marathi News

Mumbai North West Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात मविआतील ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर विरुद्ध महायुतीतील शिंदे गटाचे रवींद्र वायकर असा सामना रंगणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागेल.
Read More
उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी टपाली मतदानाद्वारे बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Uttar Pradesh Governor Ram Naik has caste vote by postal Voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी टपाली मतदानाद्वारे बजावला मतदानाचा हक्क

माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला आहे. ...

कीर्तिकर-निरुपम यांच्यात वाढली चुरस! - Marathi News | Kirtikar-Nirupam grew up! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कीर्तिकर-निरुपम यांच्यात वाढली चुरस!

मनसेची मते कुणाला? उत्तर भारतीयांच्या मतांवर दोन्ही पक्षांचा दावा ...

'जवानांच्या शौर्यावर संशय घेणाऱ्या वाचाळवीराला आता घरी बसवा' - Marathi News | Bring home the now-awaited readmaker of the jawans' courage | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'जवानांच्या शौर्यावर संशय घेणाऱ्या वाचाळवीराला आता घरी बसवा'

जनतेने आपला रोष त्याला मतदानातून दाखवून द्यावा आणि त्याला घरी बसवावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...

राष्ट्रवादीची फौज निरुपम यांंच्या प्रचारात सक्रिय - Marathi News | Active in the campaign of NCP's army Nirupam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीची फौज निरुपम यांंच्या प्रचारात सक्रिय

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांनी महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. ...

उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेला भाजपचा १00 टक्के पाठिंबा; काँग्रेसची मदार राष्ट्रवादीवर - Marathi News | 100 percent support for BJP in Shiv Sena in north-west Mumbai; NCP leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेला भाजपचा १00 टक्के पाठिंबा; काँग्रेसची मदार राष्ट्रवादीवर

घरोघरी, चाळी, झोपडपट्टीमध्ये प्रचार आणि प्रसाराला वेग ...

‘कोण म्हणतो? मराठी माणूस माझ्या सोबत नाही’ - Marathi News | Who says? Marathi man is not with me ' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कोण म्हणतो? मराठी माणूस माझ्या सोबत नाही’

जनतेचा एक प्रतिनिधी म्हणून मी एखादे काम करतो. ...

मतदारसंघात १० अंडर ग्रॅज्युएट, तर ११ उमेदवार पदवीधर - Marathi News | 10 undergraduates in the constituency, and 11 candidates are graduates | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मतदारसंघात १० अंडर ग्रॅज्युएट, तर ११ उमेदवार पदवीधर

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात जोगेश्वरी (पूर्व), दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), अंधेरी (पूर्व) हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. ...

शरद पवार निर्लज्जासारखं सत्तेच्या मागे धावले - उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | Lok Sabha elections 2019: Uddhav Thackeray criticized on Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार निर्लज्जासारखं सत्तेच्या मागे धावले - उद्धव ठाकरेंचा घणाघात

परदेशी सरकार नको म्हणून सोनिया गांधी यांना विरोध शरद पवारांनी केला आणि निवडणुकीनंतर पुन्हा निर्लज्जासारखं सत्तेसाठी काँग्रेसच्या मागे धावले असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला ...