लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मावळ

मावळ

Maval-pc, Latest Marathi News

Maval Lok Sabha Election Results 2024: 
Read More
२२ लाख मतदारांच्या बोटावर लागणार ६३ लीटर शाई - Marathi News | 63 liters ink will need 22 lakh voters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२२ लाख मतदारांच्या बोटावर लागणार ६३ लीटर शाई

मावळसाठी पाठविण्यात आल्या ६३६४ बाटल्या ...

व्यक्तिगत गाठीभेटींवर पार्थ पवार यांचा भर - Marathi News | Partha Pawar's emphasis on personal meetings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यक्तिगत गाठीभेटींवर पार्थ पवार यांचा भर

मावळ लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी पनवेलमधील मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. ...

रीसर्च : २२ लाख मतदारांच्या बोटावर लागणार ६३ लिटर शाई - Marathi News | Research: 63 liters ink will need 22 lakh voters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रीसर्च : २२ लाख मतदारांच्या बोटावर लागणार ६३ लिटर शाई

शाईचे गणित _ १९६२ च्या लोकसभा निवडणुकीत देशात सर्वप्रथम शाईचा वापर करण्यात आला होता. ...

मतदारांबरोबरच मतदान केंद्रांची संख्याही सर्वाधिक - Marathi News | In addition to the voters, the number of polling booths is highest | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मतदारांबरोबरच मतदान केंद्रांची संख्याही सर्वाधिक

मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विभागातील मतदारांची संख्या पाच लाखांच्याही वर गेली आहे. ...

मावळमध्ये शहरी मतदारांचा कौल महत्त्वाचा - Marathi News |  Urban voters are important in Mawal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मावळमध्ये शहरी मतदारांचा कौल महत्त्वाचा

मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, पनवेल आणि कर्जत हा शहरी भाग आहे. ...

मावळमध्ये सव्वा बाविस लाख मतदार ; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध - Marathi News | Maval has 12 lakh voters; The last voter list declared | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळमध्ये सव्वा बाविस लाख मतदार ; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

मावळ लोकसभा मतदार संघात २२ लाख २७ हजार ७३३ मतदार नोंदणी झाली आहे. ...

'शेकाप'चा झाला 'भाकाप', सोबतीला काँग्रेस, अशी ही महाखिचडी - मुख्यमंत्र्यांचा टोला - Marathi News | Chief Minister criticism on NCP-Congress in Pen Campaign rally | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'शेकाप'चा झाला 'भाकाप', सोबतीला काँग्रेस, अशी ही महाखिचडी - मुख्यमंत्र्यांचा टोला

शेकाप हा एकेकाळी शेतकरी आणि कामगारांचा पक्ष होता. पण, आता तो ‘भाकाप’ झाला. भांडवलदार आणि कारखानदारी करणाऱ्यांचा पक्ष झाला आहे. सोबतीला काँग्रेसही आहे. अशी महाखिचडी आहे. ...

मावळ निवडणुकीत अपक्ष उमेदवारांच्या मतदानात घट - Marathi News | Differences in independent candidates for Maval election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मावळ निवडणुकीत अपक्ष उमेदवारांच्या मतदानात घट

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये २००९ मध्ये तेरा अपक्ष निवडणूक रिंगणात होते. ...