पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीचे काम कोरेगाव पार्क येथील शासकीय गोदामात होणार असून शिरूर व मावळ मतदार संघाची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात केली जाणार आहे. ...
क्षवेधी लढत ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीचे उमेदवार पिंपरीतून किती मते मिळवतील आणि त्याचा फायदा किंवा तोटा कोणाला होईल, अशा चर्चा रंगत आहेत ...
हे मतदान नेमके कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कोणाला याचा फटका बसणार याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. पिंपरीत शिवसेना व राष्ट्रवादीबरोबर वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पक्ष यांनाही मतदारांचा कौल दिसून आला. ...