लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे - Marathi News | aaditya thackeray criticized bjp in mumbai rally for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे

भाजपने नकली संतान म्हटले हा माझ्या आजोबांचा- आजीचा हा अपमान आहे. हा अपमान सहन केला जाणार नाही, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला. ...

मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका - Marathi News | uddhav thackeray criticized bjp in mumbai rally for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

पंतप्रधानांना आव्हान देतो की त्यांनी दिलेल्या आश्वासनांची यादी जनतेसमोर वाचावीत, यातील किती वचने पूर्ण झाली हे जनतेला विचारावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...

पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल - Marathi News | will you choose the prime minister from musical chairs dcm devendra fadnavis question to the opposition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल

तुमचा पंतप्रधान कोण, असे विचारले असता, संजय राऊत यांच्यासारखे पोपटलाल म्हणतात की, आम्ही पाच वर्षांत पाच पंतप्रधान देऊ. ही निवड संगीत खुर्चीच्या माध्यमातून होणार का, असा खोचक सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची खिल्ली उडविली. ...

बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता - Marathi News | raj thackeray slams uddhav thackeray group in thane rally for lok sabha election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता

राज ठाकरे यांनी ठाण्यातील आनंद आश्रम येथे जाऊन स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.  ...

मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले - Marathi News | super sunday of campaigning in mumbai for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले

मुंबईत राजकीय धुरळा उडत असतानाच शरद पवार यांची कल्याण येथे सभा झाली, तर राज ठाकरे यांनी ठाणे आणि कल्याण येथे शिंदेसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के व श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कळवा येथे सभेला हजेरी लावली. ...

जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान - Marathi News | lok sabha election 2024 voting today for fourth stage including maharashtra and warning of raining | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान

राज्यातील ११ जागांसह २९८ उमेदवारांचे भाग्य होणार ईव्हीएमबंद; आंध्र प्रदेश, ओडिशा विधानसभेसाठी लढत ...

पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं? - Marathi News | ravindra dhangekar allegations on bjp workers of money distribution at sahakar nagar, pune, Lok Sabha Election 2024 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या एकदिवस आधीच पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ...

निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू - Marathi News | Death of Amravati home guard who came for election security | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू

रात्री छातीत त्रास : गोळी घेऊन झोपले अन् सकाळी उठलेच नाही ...