लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
'तुम्ही जर ठरवलं तरच बदल घडू शकतो', सुबोध भावे, सोनाली कुलकर्णींनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | 'Change can happen only if you decide', Subodh Bhave, Sonali Kulkarni exercise their right to vote | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुम्ही जर ठरवलं तरच बदल घडू शकतो', सुबोध भावे, सोनाली कुलकर्णींनी बजावला मतदानाचा हक्क

नागरिकांनी या लोकशाही मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा अन् मतदान करा - अभिनेत्यांचे आवाहन ...

निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर - Marathi News | Loksabha Election - Will you go with BJP again after the results?; Sanjay Raut question and Uddhav Thackeray answer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर

Loksabha Election - संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे वारसदार, हिंदुत्व सोडल्याचा आरोप यावरून भाजपावर हल्लाबोल केला.  ...

पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप - Marathi News | Sujay Vikhe Patil's campaign leaflets with polling staff in Pathardi, Ghumatwadi villagers object in Ahmednagar lok sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप

घुमटवाडी येथील मतदान केंद्रावरील अधिकारी हे सुजय विखे पाटील यांच्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ...

जोपर्यंत धंगेकरांची उमेदवारी रद्द होत नाही तोपर्यंत हलणार नाही; हेमंत रासनेंचे पुण्यात आंदोलन - Marathi News | Will not move unless Dhangekar's candidature is cancelled; Hemant Rasane's protest in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जोपर्यंत धंगेकरांची उमेदवारी रद्द होत नाही तोपर्यंत हलणार नाही; हेमंत रासनेंचे पुण्यात आंदोलन

पुण्यात काल सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता ...

पोलिस यंत्रणा सतर्क, सोशल मीडियावर विशेष लक्ष - Marathi News | police system alert special attention on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिस यंत्रणा सतर्क, सोशल मीडियावर विशेष लक्ष

दुसरीकडे आवश्यकतेनुसार बंदोबस्तात बदल करत प्रतिबंधात्मक कारवायांची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. ...

सुट्टीत मतदार गेले गावी; उमेदवार आले टेन्शनमध्ये... - Marathi News | voters went to town on vacation candidates came in tension | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुट्टीत मतदार गेले गावी; उमेदवार आले टेन्शनमध्ये...

पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राकडे सुट्टीसाठी गेलेल्या मतदारराजामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

आजपासून सात दिवस, सात रात्री जागते रहो… - Marathi News | mumbai lok sabha election 2024 stay awake for seven days and seven nights from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजपासून सात दिवस, सात रात्री जागते रहो…

मध्यंतरी रेल्वेने बुकिंग ओपन केले आणि सगळ्या गाड्या काही क्षणात हाऊसफुल झाल्या होत्या. हे पाहता मतदानाचा टक्का वाढवणे आणि राडेबाजीही होऊ न देणे हे काम प्रशासनाला करायचे आहे. ...

शहरात उत्साह ग्रामीण भागात निरुत्साह; पुण्यात पहिल्या टप्प्यात ६.६१ टक्के मतदान - Marathi News | Excitement in the city discouragement in the countryside 6.61 percent voting in first phase in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात उत्साह ग्रामीण भागात निरुत्साह; पुण्यात पहिल्या टप्प्यात ६.६१ टक्के मतदान

पहिल्या दोन तासांच्या टप्प्यात शहरी भागात मतदारांनी मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लावल्याचे चित्र दिसून येत आहे ...