लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला - Marathi News | Nashik Lok Sabha Election - Shiv Sena leader Uday Samant criticizes Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह आम्हा सगळ्यांना बदनाम करणे हा एकमेव कार्यक्रम काहींचा धंदा आहे असंही उदय सामंत यांनी म्हटलं. ...

छत्रपती संभाजीनगरात मतदानासाठी येणाऱ्या तरुण डॉक्टरने विमानात वाचविले महिलेचे प्राण - Marathi News | A young doctor coming to vote in Chhatrapati Sambhajinagar saved a woman's life in an airplane | Latest jalana News at Lokmat.com

जालना :छत्रपती संभाजीनगरात मतदानासाठी येणाऱ्या तरुण डॉक्टरने विमानात वाचविले महिलेचे प्राण

दिल्ली- छत्रपती संभाजीनगर विमान प्रवासादरम्यानची घटना, प्रसंगावधान राखून विमानात प्राथमिक उपचार ...

निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल - Marathi News | BJP leader Radhakrishna Vikhe Patil criticizes ncpsp Nilesh Lanke and Sharad Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल

निलेश लंके यांच्यावर टीका करताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही लक्ष्य केलं. ...

जालन्यात मतदारांच्या रांगा; सकाळी ११ वाजेपर्यंत २१.३५ टक्के मतदान - Marathi News | Queues of voters in Jalna; 21.35 percent polling till 11 am | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात मतदारांच्या रांगा; सकाळी ११ वाजेपर्यंत २१.३५ टक्के मतदान

सर्वच मतदान केंद्रांवर सुरळीत मतदान सुरू असून, पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप - Marathi News | Chief Minister Eknath Shinde brought 7-8 bags from helicopter; 13-14 crore rupees; Sensational claim of Sanjay Raut Nashik, Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप

Sanjay Raut Talk on Eknath Shinde: त्या बॅगा कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या, कुठे त्यातील पैसे वाटले गेले याचे व्हिडीओ लवकरच बाहेर आणू असा दावा राऊत यांनी केला आहे.  ...

राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार - Marathi News | lok sabha election 2024 sanjay raut criticized on Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार

Sanjay Raut On Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील आज मतदान होत आहे. तर पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचारसभा सुरू आहेत. काल महायुतीची ठाण्यात प्रचारसभा झाली. ...

पुण्यात दुसऱ्या टप्प्यात १० टक्के मतदान; एकूण १६.१६ टक्के मतदान, उमेदवारांनी बजावला हक्क - Marathi News | 10 percent polling in second phase in Pune The total voter turnout was 16.16 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दुसऱ्या टप्प्यात १० टक्के मतदान; एकूण १६.१६ टक्के मतदान, उमेदवारांनी बजावला हक्क

पुण्यात मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर शिरूर मध्ये अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव तर मावळमध्ये संजोग वाघोरे व श्रीरंग बारणे यांनी मतदानाचा हक्क बजावला ...

देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार? - Marathi News | Loksabha Election - GST Tax terrorism must be stopped in the country; What 5 things Uddhav Thackeray will do as soon as he comes to power? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?

Loksabha Election - पक्ष फोडणे, कुटुंब फोडणे, भ्रष्टाचारांना स्थान देणे, निवडणूक रोखे, जनतेशी फसवणूक ही ५ कामे भाजपाने केली असा घणाघात ठाकरेंनी संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीतून भाजपावर केला.  ...