Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Mumbai Lok Sabha Election 2024: आज उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी सकाळी ११.४५ वाजता शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेटून घेवून त्यांचे आशीर्वाद घेतले.यावेळी राज ठाकरे आणि वायकर यांच्यात वैयक्तिक ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रात युवासेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: अहमदनगर येथील एका मतदान केंद्रावर मतदारांना मतदान केंद्रात जाऊ न देता त्यांच्या बोटाला शाई लावून त्यांचे मतदान घडवून आणण्याचा प्रकार घडला. या प्रकारावर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आक्षेप घेतला. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १५ मे व १७ मे रोजीच्या मुंबई दौऱ्यावेळी महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवून, मोदी मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध करणार आहे. भाजपा सरकारने कितीही यंत्रणा लावली तरी महिला काँग्रेस नरेंद्र मोद ...
मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना ना. पंकजा मुंडे म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील जनता नेहमीच विकासाच्या बाजूने राहिली आहे, जातीपातीला त्यांनी कधीच थारा दिला नाही. बहिणीच्या ...