Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray, Mumbai Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा उद्धव ठाकरेंकडून पत्रकार परिषदेत करण्यात आला. ...
Maharashtra lok sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आपल्या वडिलांची उणीव प्रकर्षाने जाणवली. पण घटकपक्षांतील सहकाऱ्यांनी साथ दिल्यामुळे सर्वकाही शक्य झाले, अशी भावना अमोल कीर्तिकर यांनी मतदानाला निघताना पत्रकारांकडे व्यक्त केली. ...
Lok Sabha Elections 2024 : उन्हाचा तडाखा वाढल्याने मतदारांनी दुपारी १ च्या आसपास मतदार येण्याचे प्रमाण कमी होऊ लागले होते. त्यामुळे सकाळपासून दुपारी १ पर्यंत सरासरी २६ टक्के झालेल्या मतदानात केवळ ११ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. ...
Aditya Thackeray vs Election Commission, Mumbai Lok Sabha Election 2024: मतदानाचा टक्का कमी होण्यासाठी मुद्दाम मतदान प्रक्रिया संथ केली जात असल्याचा आरोप ...
Maharashtra lok sabha election 2024 : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाल, पिसवली, नेतिवली या सारख्या भागात बहुतांश मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याने या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. ...