लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप - Marathi News | Palghar Lok Sabha MLA Sunil Bhusara alleged money was distributed before the elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप

पालघरमध्ये निवडणुकीआधी पैसे वाटप झाल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांनी केला आहे. ...

सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात - Marathi News | Lok Sabha Elections - Controversy between Congress and Uddhav Thackeray Group in Sangli, Vishal Patil Attends Luncheon of Congress Workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात

Loksabha Election - सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील, मविआ उमेदवार चंद्रहार पाटील, महायुतीचे संजय पाटील यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. त्यात विशाल पाटलांचा छुपा प्रचार काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीत केल्याचं बोललं जाते.  ...

मतदानाचा गोंधळ झाला, की कुणी मुद्दाम घडवून आणला...? - Marathi News | Lok sabha election 2024 Was there a confusion in the voting, or did someone deliberately make it happen | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मतदानाचा गोंधळ झाला, की कुणी मुद्दाम घडवून आणला...?

मुंबईत ज्या भागातील लोक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलत होते, त्याच भागातून मतदानाला विलंबाच्या तक्रारी कशा आल्या, याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे! ...

बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही - Marathi News | Khela Hobe in Baramati...? Sharad Pawar is sure of victory, but also scared of this loksabha election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही

बारामतीत अजित पवारांनी अत्यंत आक्रमक प्रचार केला होता. लोक लोकसभेला इकडे, विधानसभेला तिकडे असेही सांगत असल्याचे म्हटले होते. ...

किर्तीकर - मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून वाद मिटवावा; दरेकर, शिशिर शिंदेंच्या आरोपानंतर केसरकरांचा सल्ला - Marathi News | Plotted to elect Amol Kirtikar unopposed; BJP Pravin Darekar accuses Gajanan Kirtikar shivsena loksabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किर्तीकर - मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून वाद मिटवावा; दरेकर, शिशिर शिंदेंच्या आरोपानंतर केसरकरांचा सल्ला

गजानन किर्तीकरांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात येत असताना भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी किर्तीकरांवर गंभीर आरोप केले आहेत.  ...

उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ; भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरु - Marathi News | Election Commission Of India ordered an inquiry into Uddhav Thackeray press conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ; भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरु

Election Commission of India : उद्धव ठाकरेंनी मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषदेतून केलेल्या आरोपांची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. ...

परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज - Marathi News | Mahadev Jankar predicted Parbhani Baramati Beed Lok Sabha election results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज

रासपचे अध्यक्ष आणि परभणी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणूक निकालाबाबत आपला अंदाज वर्तवला आहे. ...

अमोल किर्तीकरांची निवडणूक बिनविरोध करण्याचा कट होता, पण...; भाजपाचा मोठा दावा - Marathi News | There was a conspiracy to make Amol Kirtikar election unopposed; Big claim of BJP on Gajanan Kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल किर्तीकरांची निवडणूक बिनविरोध करण्याचा कट होता, पण...; भाजपाचा मोठा दावा

Loksabha Election - मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील निवडणुकीवरून गजानन किर्तीकर यांच्यावर भाजपानं गंभीर आरोप केला आहे. त्यासोबत किर्तीकरांना स्वपक्षीयांकडूनही फटकारलं जात आहे.  ...