लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
Maval Lok Sabha Result 2024: 'मावळ'मध्ये मतमोजणी प्रक्रिया संथ गतीने; साडे नऊपर्यंत एकही फेरीचा निकाल नाही - Marathi News | Maval Lok Sabha Result 2024 Shrirang Barne Vs Sanjog Waghere Patil Slow counting process | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'मावळ'मध्ये मतमोजणी प्रक्रिया संथ गतीने; साडे नऊपर्यंत एकही फेरीचा निकाल नाही

पहिल्या फेरीमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात चुरस असल्याचे दिसून येत आहे... ...

सोलापूर लोकसभा ; टपाली अन् पहिल्या फेरी अखेर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर - Marathi News | lok sabha election result 2024 in the first round praniti shinde of congress is leading maharashtra live result | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर लोकसभा ; टपाली अन् पहिल्या फेरी अखेर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर

Solapur Lok Sabha Election Result 2024 : सोलापूर लोकसभेसाठी आज मतमोजणी होत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. ...

दुसऱ्या फेरीअखेर अमोल कोल्हेंची आघाडी, शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर - Marathi News | Shirur Lok Sabha Result 2024 Amol Kolhe Vs Shivajirao Adhalarao Patil postal and first round lead | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुसऱ्या फेरीअखेर अमोल कोल्हेंची आघाडी, शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर

शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार गट)कडून शिवाजीराव आढळराव-पाटील तर शरद पवार गटाकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आमने-सामने आले होते. गेल्या निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना पराभूत व्हावे लागले होते... ...

सट्टाबाजारामध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे; भाजपकडे अधिक कल : निकालाची प्रतीक्षा  - Marathi News | lok sabha election result 2024 there is a big turnover in the speculation market in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सट्टाबाजारामध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे; भाजपकडे अधिक कल : निकालाची प्रतीक्षा 

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार असून, मुंबईसह राज्यभरातील अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य त्यात ठरणार आहे. ...

Maharashtra Lok Sabha election results 2024: महायुती की महाआघाडी? कमळ-धनुष्य-घड्याळ की पंजा-मशाल-तुतारी?; आज कौल - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024 : Grand Alliance or Grand Alliance? Lotus-bow-clock or claw-torch-trumpet?; Kaul today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती की महाआघाडी? कमळ-धनुष्य-घड्याळ की पंजा-मशाल-तुतारी?; आज कौल

Maharashtra Lok Sabha election results 2024 : उत्तरेकडील राज्यांमध्ये भाजपची जोरदार हवा असल्याचे चित्र होते, दक्षिणेत भाजपचे कमळ काही ठिकाणी फुलेल पण मोठा फायदा भाजपविरोधी पक्षांनाच होईल, असे म्हटले जात होते. ...

मतमोजणीच्या पहिल्या तासाभरात महाराष्ट्रात कडवी टक्कर; महायुती आणि मविआ एवढ्या जागांवर आघाडीवर - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: Bitter clash in Maharashtra in first hour of vote counting; Mahayuti and MVA are leading in so many seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्या तासाभरात महाराष्ट्रात कडवी टक्कर; महायुती आणि मविआ एवढ्या जागांवर आघाडीवर

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, संपूर्ण देशाचं लक्ष्य लागलेल्या महाराष्ट्रामध्ये मतमोजणीच्या पहिल्या तासाभरामध्ये अटीतटीची लढत दिसून येते. मतमोजणीच्या पहिल्या तासाभरात महाराष्ट्रातील ३८ जागांचे कल समोर ...

Baramati Lok Sabha Result 2024: 'बारामती'त सुप्रिया सुळे आघाडीवर, सुनेत्रा पवार पिछाडीवर - Marathi News | Baramati Lok Sabha Result 2024 Supriya Sule vs Sunetra Pawar Lok Sabha Election Latest News | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बारामती'त सुप्रिया सुळे आघाडीवर, सुनेत्रा पवार पिछाडीवर

बारामतीत मंगळवारपासून नव्या राजकीय पर्वाला सुरुवात होत आहे. या पर्वाचा सर्वेसर्वा कोण असणार, याबाबत अजूनही पैजा लावल्या जात आहेत (Baramati Lok Sabha Election 2024, Baramati Lok Sabha Election 2024 Live, Baramati Lok Sabha Election 2024 Live Updates, ...

अमरावती लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात; उत्कंठा शिगेला  - Marathi News | lok sabha election result 2024 counting of votes begins in amravati lok sabha constituency maharashtra live result | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात; उत्कंठा शिगेला 

Amaravati Lok Sabha Election Result 2024 : 39 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी सकाळी ८ वाजता अमरावती लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली. ...