लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
पुरेसे बहुमत असताना अजितदादांना सोबत का घेतलं? RSS ने भाजपला सुनावलं - Marathi News | Why did you take Ajit Pawar with you when there was a majority RSS Question to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरेसे बहुमत असताना अजितदादांना सोबत का घेतलं? RSS ने भाजपला सुनावलं

लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मासिकातून महाराष्ट्रातल्या अनावश्यक राजकारणाबाबत भाष्य करण्यात आलंय. ...

मोठी बातमी: पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; प्रवक्त्याच्या सूचक पोस्टने चर्चांना उधाण - Marathi News | Big news Internal disputes in sharad Pawars NCP The spokesperson criticizes rohit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; प्रवक्त्याच्या सूचक पोस्टने चर्चांना उधाण

पक्षातील दोन नेत्यांमध्ये अप्रत्यक्षरित्या कलगीतुरा रंगलेला असताना आता यामध्ये प्रवक्त्यांनीही उडी घेतल्याचं दिसत आहे. ...

नोटाचा टक्का वाढतोय; राज्यात ४,१५,५८० मते, मुंबई, धुळ्यात मताधिक्यापेक्षा जादा मते - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: The rate of note is increasing; 4,15,580 votes in the state, more votes than majority in Mumbai, Dhule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोटाचा टक्का वाढतोय; राज्यात ४,१५,५८० मते, मुंबई, धुळ्यात मताधिक्यापेक्षा जादा मते

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: राज्यात नोटावर (नन अदर दॅन अबाऊ) ४,१५,५८० मते पडली. एकूण मतदानापैकी नोटाचा वाटा ०.७३ टक्के आहे. सर्वाधिक २७,२७० मते ही रायगडमध्ये पडली. तेथे अजित पवार गटाचे सुनील तटकरे विजयी झाले.  ...

बांगलादेशी नागरिकांनी केले लोकसभा निवडणुकीत मतदान!, ‘एटीएस’कडून चौघांना बेड्या - Marathi News | Bangladesh citizens voted in the Lok Sabha elections! Four people were handcuffed by ATS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांगलादेशी नागरिकांनी केले लोकसभा निवडणुकीत मतदान!, ‘एटीएस’कडून चौघांना बेड्या

Lok Sabha Election 2024 Result: बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिक असल्याचे दाखवून अवैध वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बेड्या ठोकल्या आहेत. ...

मतमोजणीत घोळ : अमोल कीर्तिकरांचे आयोगाला पत्र - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: Confusion in counting of votes: Amol Kirtikar's letter to the commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतमोजणीत घोळ : अमोल कीर्तिकरांचे आयोगाला पत्र

Lok Sabha Election Result 2024: मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अमोल कीर्तिकर यांनी निकालाविरोधात  केंद्रीय निवडणूक आयोगाचे दार ठोठावले आहे. ...

पवारांच्या राष्ट्रवादीत खदखद; जयंत पाटलांनी जाहीर भाषणात व्यक्त केली खंत, रोहित पवारांकडे रोख? - Marathi News | Jayant Patal expressed regret in a public speech, cash with Rohit Pawar? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पवारांच्या राष्ट्रवादीत खदखद; जयंत पाटलांनी जाहीर भाषणात व्यक्त केली खंत, रोहित पवारांकडे रोख?

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही नेत्यांकडून जाहीरपणे होत असलेल्या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली. ...

"भटकत्या आत्म्याचा त्रास काहीच दिवस, त्यानंतर..."; शरद पवारांना मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर - Marathi News | Sudhir Mungantiwar reply to Sharad Pawar on PM Modi Bhatakti Aatma comment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भटकत्या आत्म्याचा त्रास काहीच दिवस, त्यानंतर..."; शरद पवारांना मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भटकती आत्माच्या उल्लेखावरुन सुधीर मुनगंटीवारांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. ...

बारामतीत पवार कुटुंबातील संघर्षाचा दुसरा अंक?; युगेंद्र पवारांच्या उमेदवारीसाठी थेट शरद पवारांकडे मोर्चेबांधणी - Marathi News | ncp workers demand Sharad Pawar to nominate Yugendra Pawar against Ajit Pawar in Baramati assembly constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत पवार कुटुंबातील संघर्षाचा दुसरा अंक?; युगेंद्र पवारांच्या उमेदवारीसाठी थेट शरद पवारांकडे मोर्चेबांधणी

अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे त्यांना विधानसभा निवडणुकीत आव्हान देण्याची शक्यता आहे. ...