Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Sangli Lok Sabha Election Result 2024 : सांगली लोकसभेचा निकास समोर येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील पिछाडीवर आहेत. ...
चिंचवड आणि पिंपरी विधानसभा परिसरामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाचे पोस्टर लागले आहेत.... (Maval Lok Sabha Result 2024 Shrirang Barne Vs Sanjog Waghere Patil) ...
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये शरद पवार यांची जादूही या निकालांमध्ये दिसून आली असून, शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत असलेले सर्व उमेदवार आघाडीवर आहे. ...
Jalgaon Lok Sabha Election Result 2024 : जळगाव मतदार संघात महायुतीच्या स्मिता वाघ व रावेर मधुन रक्षा खडसे यांनी तिसऱ्या फेरीमध्ये देखील आघाडी कायम ठेवली आहे. ...
या फलकाविषयी कार्यालयासमोरील कार्यकर्त्यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, हा फलक रात्रीच लावण्यात आला आहे. कारण त्यांना या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येणार असल्याची खात्री होती.’’.... ...