Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Congress 4rth Candidate List: लोकसभा निवडणुकीसाठी (lok sabha election 2024) काँग्रेसची उमेदवारांची चौथी यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीमधून काँग्रेसचे एकूण ४६ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात महाराष्ट्रातील चार मतदारसंघांचा समावे ...
Akola News: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी ‘स्वीप’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी अकोला शहरातील जुने बसस्थानक परिसरात एसटी बसमध्ये चढून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ बी. ...
Devendra Fadnavis Criticize Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपा, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर होत असलेल्या टीकेची धार कमालीची वाढली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे बोचरी टीका करत असताना देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना टोला लगावला आह ...
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचा जागा वाटपातील तिढा ... ...
Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात ठाकरे गटाने केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर केल्यास कल्याणची लोकसभा निवडणुकीची लढत चुरशीची होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
Chandrashekhar Bawankule: विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका करत आहेत त्यांना जनता मतपेटीतून उत्तर देतील, असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ...