लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
“बारामतीत विजय शिवतारे लढू शकतात, आम्ही अडवू शकत नाही, पण...”; शिंदे गटाने ठेवली एकच अट? - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat reaction over vijay shivtare stand on to contest lok sabha election 2024 from baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बारामतीत विजय शिवतारे लढू शकतात, आम्ही अडवू शकत नाही”; शिंदे गटाने ठेवली अट?

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat: विजय शिवतारे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत, असे शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे. ...

मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिष्टाईनंतरही शिवतारे बारामती लढविण्यावर ठाम, १२ एप्रिल राेजी भरणार उमेदवारी अर्ज - Marathi News | Despite Chief Minister Shinde's politeness, Vijay Shivtare insists on contesting Baramati, will file nomination form on April 12. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिष्टाईनंतरही शिवतारे बारामती लढविण्यावर ठाम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समूजत काढल्यानंतरही रविवारी शिवतारे यांनी निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. ...

मविआला चार जागा परत करतो : प्रकाश आंबेडकर - Marathi News | Maviala returns four seats : Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआला चार जागा परत करतो : प्रकाश आंबेडकर

ही मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. त्यांच्याकडून पुन्हा प्रस्ताव आला तर पुन्हा चर्चा करू, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...

चिखलीकर म्हणाले, अशोकरावच नेते, खतगावकरांनी सभेत घेतले वदवून - Marathi News | Chikhlikar said, Ashokra's leader, Khatgaonkar took the oath in the meeting | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चिखलीकर म्हणाले, अशोकरावच नेते, खतगावकरांनी सभेत घेतले वदवून

भर सभेत त्यांनी चिखलीकरांना उठवून अशोकरावांचे नेतृत्व मान्य करायला लावले.  ...

अपक्ष उमेदवार देण्याचा निर्णय ३० तारखेला घेऊ : जरांगे पाटील - Marathi News | We will decide on independent candidate on 30th: Jarange Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अपक्ष उमेदवार देण्याचा निर्णय ३० तारखेला घेऊ : जरांगे पाटील

उमेदवार देताना इतर जाती- धर्मालाही सोबत घ्यावे, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. ...

महायुतीत मनोमिलनाचे रंग, दूर गेलेले पुन्हा आले जवळ; महादेव जानकर महायुतीतच - Marathi News | Politics Shock to Congress and NCP-SP, RSP Chief Mahadev Jankar rejoins Mahayuti and Congress MLA Raju Parve joins Shinde group, lok sabha election 2004 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत मनोमिलनाचे रंग, दूर गेलेले पुन्हा आले जवळ; महादेव जानकर महायुतीतच

जागा वाटपाबाबत महायुतीची बैठक सुरू असतानाच महादेव जानकर यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला. ...

“मी राज ठाकरे नाही असे म्हणायची वेळ आता प्रकाश आंबेडकरांवर आलीय”; काँग्रेसचा खोचक टोला - Marathi News | congress vijay wadettiwar taunt raj thackeray over criticism on prakash ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी राज ठाकरे नाही असे म्हणायची वेळ आता प्रकाश आंबेडकरांवर आलीय; काँग्रेसचा टोला

Congress Vijay Wadettiwar News: मला एक तरी द्या हो. दोन तरी द्या हो, असे म्हणण्याची वेळ राज ठाकरेंवर आली आहे. ही अशी गोष्ट प्रकाश आंबेडकर सहन करत नाहीत, अशी टीका करण्यात आली आहे. ...

द. मुंबईत ठाकरे विरुद्ध ठाकरे? अरविंद सावंत यांना नांदगावकर आव्हान देण्याची शक्यता  - Marathi News | The. Thackeray vs Thackeray in Mumbai? Nandgaonkar likely to challenge Thackeray group's Arvind Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :द. मुंबईत ठाकरे विरुद्ध ठाकरे? अरविंद सावंत यांना नांदगावकर आव्हान देण्याची शक्यता 

शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनाच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. ...