Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
महायुतीत शिंदे गटाला १३ जागा मिळणार असून, भाजपला ३० तर राष्ट्रवादीच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत. यावर येत्या दोन दिवसांत अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ...
Shiv Sena Shinde Group MP Rahul Shewale News: एकनाथ शिंदेंकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह आहे. पण ठाकरे हे नाव नाही. त्यामुळे राज ठाकरेंकडे शिवसेना शिंदे गटाची धुरा सोपवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. ...
Sanjay Raut News: वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत आले नाहीत, तरी आम्ही जिंकू. आम्ही परावलंबी नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
DCM Devendra Fadnavis News: काही मतदारसंघांवरून महायुतीत मतभेद असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपासह महायुतीच्या नेत्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या आहेत. ...