लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
अमरावती गेली, एकनाथ शिंदेंना आणखी एका जागेचा त्याग करावा लागणार; काय घडतेय महायुतीत? - Marathi News | Amravati gone, Eknath Shinde will have to give up one more seat for Narayan Rane; What is happening in the grand alliance? maharashtra lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावती गेली, एकनाथ शिंदेंना आणखी एका जागेचा त्याग करावा लागणार; काय घडतेय महायुतीत?

Eknath Shinde, Narayan Rane Seat Sharing: भाजपाने बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दावा असलेली अमरावतीची जागा नवनीत राणांना देत एकाचवेळी दोन मित्रपक्षांना धक्का दिला आहे. ...

“हवा तो योग्य सन्मान मिळाला नसेल, प्रकाश आंबेडकरांनी योग्य निर्णय घेतला”: पंकजा मुंडे - Marathi News | bjp pankaja munde reaction over vanchit bahujan aghadi declared candidates list for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हवा तो योग्य सन्मान मिळाला नसेल, प्रकाश आंबेडकरांनी योग्य निर्णय घेतला”: पंकजा मुंडे

BJP Pankaja Munde News: प्रकाश आंबेडकर प्रभावी नेते आहेत. प्रचंड विचारांती त्यांनी ही भूमिका घेतली असेल, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. ...

“हे तर राष्ट्रकार्याचे धर्मयुद्ध, विजय माझाच होणार”; मिहिर कोटेचा यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | bjp mihir kotecha said i will win lok sabha election 2024 from north east mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हे तर राष्ट्रकार्याचे धर्मयुद्ध, विजय माझाच होणार”; मिहिर कोटेचा यांनी व्यक्त केला विश्वास

Mumbai Lok Sabha Election 2024: ठाकरे गटाकडून उत्तर पूर्व मुंबईतून संजय दिना पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपा उमेदवार मिहिर कोटेचा यांनी आपणच विजयी होणार, असे म्हटले आहे. ...

काकींना इतिहास माहीत नसावा : रोहित पवार - Marathi News | Kaki should not know history: Rohit Pawar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :काकींना इतिहास माहीत नसावा : रोहित पवार

श्रीकृष्णाला कुटुंबातील लोकांनी घेरलं पण विजय श्रीकृष्णाचाच झाला, असे वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी केले होते. त्याला रोहित यांनी प्रत्युत्तर दिले. ...

विजय शिवतारेंची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा; ‘वर्षा’वर रात्री उशिरापर्यंत बैठक - Marathi News | shiv sena shinde group vijay shivtare meet cm eknath shinde and dcm devendra fadnavis with dcm ajit pawar at varsha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विजय शिवतारेंची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा; ‘वर्षा’वर रात्री उशिरापर्यंत बैठक

Vijay Shivtare News: विजय शिवतारे यांची मनधरणी करण्यास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यशस्वी ठरले का, हे लवकरच समजणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

उमेदवारी जाहीर होताच अमोल कीर्तिकरांना ईडीचे समन्स, चौकशीला गैरहजर - Marathi News | As soon as the candidature was announced, Amol Kirtikar was summoned by the ED, absent from the inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उमेदवारी जाहीर होताच अमोल कीर्तिकरांना ईडीचे समन्स, चौकशीला गैरहजर

ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मुदतवाढ दिली अथवा नाही, या संदर्भात माहिती मिळू शकली नाही. ...

निवडणूक कामातून डॉक्टर, नर्सेसना ‘डिस्चार्ज’, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ‘ड्यूटी’ नाही  - Marathi News | Doctors, nurses are 'discharged' from election work, essential service employees are not 'duty' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक कामातून डॉक्टर, नर्सेसना ‘डिस्चार्ज’, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ‘ड्यूटी’ नाही 

बुधवारी रुग्णालयांतील डॉक्टरांनी सह्यांची मोहीम आयोजित करून संबंधित अधिष्ठातांना पत्र निवडणुकीच्या कामातून वगळण्याची विनंती केली हाेती. ...

मराठवाड्यातील लढतींचे चित्र; मविआचे सहा उमेदवार जाहीर, महायुतीत तीन जागांचा तिढा - Marathi News | Lok Sabha Election 2024 : Marathwada; Six candidates of MVA announced, three seats suspense in the Mahayuti | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील लढतींचे चित्र; मविआचे सहा उमेदवार जाहीर, महायुतीत तीन जागांचा तिढा

औरंगाबाद, उस्मानाबाद आणि हिंगोली या तीन जागांसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू आहे.  ...