Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Varun Sardesai Criticize Congress leaders: सांगलीच्या जागेवरून आक्रमक भूमिका घेतलेले काँग्रेसचे नेते ठाकरे गटावर टीका करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर वरुण सरदेसाई यांनी विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांना इशारा दिला आहे. ...
Nana Patole Criticize BJP: भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष व त्यांच्या पक्षाचे स्वयंघोषित विश्वगुरू असतानाही भारतीय जनता पक्षाकडे निवडणुक लढवण्यालाठी उमेदवारही नाहीत. भाजपाला दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करावे लागत आहेत त्यामुळे ४०० पारच्या ...
loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजल्यापासून ७ टप्प्यात देशात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आजपासून दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: काँग्रेसच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असतानाच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मात्र रश्मी बर्वे यांचं जात प्रम ...
Kedar Dighe News: जो शिष्य आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेला आहे, तो कधीही गद्दारी करू शकत नाही. तुम्हाला समाजाने शाबासकी द्यायला हवी. स्वतःहून सांगत फिरणे यात फरक आहे, असा टोला केदार दिघेंनी लगावला. ...
Loksabha election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईच्या ६ जागांपैकी ४ जागांवर ठाकरेंनी उमेदवार उभे केले आहेत. मात्र त्यावरून महाविकास आघाडीत वाद होताना पाहायला मिळत आहे. ...