लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
शिंदे गटाला उमेदवारच मिळेना, मुलासाठी गजानन कीर्तिकर यांचा नकार, गोविंदाला पक्षातच विरोध - Marathi News | Gajanan Kirtikar's refusal to get a candidate for the Shinde group, opposition to Govinda within the party itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाला उमेदवारच मिळेना, मुलासाठी गजानन कीर्तिकर यांचा नकार, गोविंदाला पक्षातच विरोध

एकीकडे उद्धव ठाकरे गटाने या मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे; तर दुसरीकडे शिंदे गटाला इथे उभा करायला उमेदवार मिळेना.  ...

“ठाण्यात निष्ठेचा इतिहास, PM मोदी जरी निवडणुकीला उभे राहिले तरी आम्हीच जिंकू”: सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena thackeray group sushma andhare criticize bjp and shinde group mahayuti over maharashtra lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाण्यात निष्ठेचा इतिहास, PM मोदी जरी निवडणुकीला उभे राहिले तरी आम्हीच जिंकू”: सुषमा अंधारे

Sushma Andhare News: ही लढाई जनशक्ती आणि धनशक्ती आहे. ठाण्यात गद्दारीला थारा नाही. निष्ठेचा इतिहास आहे, असे सांगत सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाला आव्हान दिले. ...

आधी ठाण्याचे लगीन ठरवा, मग कल्याणची सोयरीक..?, भाजपच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध - Marathi News | Shinde group's opposition to BJP's candidature in Thane, Lok Sabha Election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधी ठाण्याचे लगीन ठरवा, मग कल्याणची सोयरीक..?, भाजपच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना फुटल्यानंतर शिंदे यांच्या ठाण्यावर दावा करण्याच्या भाजपच्या खेळीबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. ...

प्रचार करायचा की ईडीची उत्तरे द्यायची? अमोल कीर्तिकर यांना ईडीचे दुसरे समन्स - Marathi News | To preach or to answer ED? ED's second summons to Amol Kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रचार करायचा की ईडीची उत्तरे द्यायची? अमोल कीर्तिकर यांना ईडीचे दुसरे समन्स

ठाकरे गटातर्फे बुधवारी कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर होताच ईडीने त्याच दिवशी त्यांना समन्स जारी केले होते. ...

आम्हाला वेगळे पाडण्याचा प्रयत्न, प्रकाश आंबेडकरांचा मविआवर आरोप - Marathi News | Prakash Ambedkar accuses MVA of trying to separate us: signs of a new alliance; Will explain everything on April 2 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्हाला वेगळे पाडण्याचा प्रयत्न, प्रकाश आंबेडकरांचा मविआवर आरोप

नव्या आघाडीचे संकेत; २ एप्रिलला सर्व स्पष्ट करणार ...

मुख्यमंत्री ठाण्यातच, पण अज्ञातस्थळी...!; मंत्री, आमदारांचीही झाली नाही भेट - Marathi News | In the Chief Minister Eknath Shinde Thane, but at an unknown place...!; Ministers and MLAs also did not meet | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री ठाण्यातच, पण अज्ञातस्थळी...!; मंत्री, आमदारांचीही झाली नाही भेट

कल्याणचे खा. श्रीकांत शिंदे यांच्याशी त्यांची चर्चा झाली. मात्र, ही भेट राज्यातील शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराच्या नियोजनासंदर्भात होती, अशी माहिती शिंदे गटाकडून देण्यात आली. ...

कोणत्याही राजकीय पक्षाला झुकते माप नाही! मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची ग्वाही - Marathi News | There is no measure of leaning towards any political party! Chief Electoral Officer S. Chockalingam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणत्याही राजकीय पक्षाला झुकते माप नाही! मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची ग्वाही

मुंबई : आमच्यासाठी लहान-मोठे सर्वच राजकीय पक्ष एकसमान आहेत. आम्ही कोणाला झुकते माप देणार नाही आणि कोणावर अन्यायही होऊ ... ...

१० दिवस आधी करता येईल मतदार नोंदणी, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम - Marathi News | Voter registration can be done 10 days before, Chief Electoral Officer of Maharashtra, S. Chockalingam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१० दिवस आधी करता येईल मतदार नोंदणी, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम

अजूनही संधी गेलेली नसून सर्वच वयोगटातील व्यक्तींना मतदानाच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिली.   ...