Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Unmesh Patil Meet Sanjay Raut: ठाकरे गटाने अद्याप जळगावचा उमेदवार जाहीर केलेला नाहीय. यामुळे भाजपच्या नाराज खासदाराने संजय राऊतांची घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे. ...
Congress Praniti Shinde News: देवेंद्र फडणवीस हे तर फसवणीस आहेत. भाजपाची कामे कागदावर आहेत, केवळ आश्वासने देतात, अशी टीका प्रणिती शिंदेंनी केली आहे. ...
Maharashtra Lok sabha Election 2024: १९६२च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले तत्कालीन चांदा (चंद्रपूर)चे अपक्ष दिवंगत खासदार लाल श्याम शाह हे फक्त एकच दिवस सभागृहात गेले आणि राजीनामा दिला. कोण होते लाल श्याम शाह, त्यांनी राजीनामा कशासाठी दि ...
Shiv Sena Shinde Group News: एकनाथ शिंदे हे सौम्य प्रकृतीचे आहेत. पण ठाम आहेत. ते भाजपासमोर झुकणार नाहीत, असे शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे. ...
Lok Sabha Elections 2024 : काही दिवसांपूर्वी नवनीत राणा दाम्पत्याने मेळघाटमध्ये आदिवासी महिलांनी साड्या वाटल्या होत्या. त्यावरून बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यांवर सडकून टीका केली आहे. ...
Shiv Sena Thackeray Group Ayodhya Poul News: आम्ही साहेबांचा आदेश मानणारे कट्टर अन् निष्ठावंत आहोत. धोका देऊन पळून जाणारे गद्दार नाहीत, अशी टीका अयोध्या पौळ पाटील यांनी केली आहे. ...
Maratha Reservation: निवडणुकीत (Maharashtra Lok Sabha Election 2024) स्वत: उभे राहण्याऐवजी मराठा आरक्षणाला विराेध करणाऱ्याला पाडा, अशी भूमिका घेऊन मनाेज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी स्वत:ची सुटका करून घेतली. ...