Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Lok Sabha Election 2024: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लोकशाहीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. कारण, त्यांच्या आजी व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात लाखो लोकांना तुरुंगात टाकले होते व राजकीय पक्षांवर बंदी घातली होती, ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: काका दिल्ली पाहायचे आणि दादा राज्य सांभाळायचे तेव्हा कसे सुखनैव चालले होते. दादांच्या फटकळ स्वभावाचेही कौतुक व्हायचे. राष्ट्रवादीत आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून मिळालेल्या सत्तेतही दादांचा शब्द चालायचा. त्यांनी द ...
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्याबद्दल अज्ञातांनी सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केले आहेत. बदनामी ... ...
Sanjay Raut on Hemant Godse: लोकसभेचे तिकीट न मिळालेले महायुतीचे दोन खासदार अस्वस्थ झाले आहेत. त्यापैकी एक भाजपाचे आणि एक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: लाेकसभेची नाशिकची जागा कोणाला या विषयावर जोरदार रस्सीखेच सुरू असून, त्यातच छगन भुजबळ यांचे नाव अचानक चर्चेत आल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. ...
Aaditya Thackeray News: देशात लोकशाही संपत चालली आहे. परिवर्तनाचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत. उद्धव ठाकरेंसोबत सगळे एकत्र असून, गद्दारांना लोकांनी नाकारले आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: मोदी यांनी अगदी सहजपणे ‘मी जानकरांची दिल्लीत वाट पाहत आहे, असा संदेश जानकरांसह परभणीकरांना द्या’, असे मला सांगितले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या येथील जाहीर सभेत सोमवारी सांगितले. ...
Satara Lok Sabha Constituency:: काही अंदाज वर्तविले जातात. मी राष्ट्रवादीचे चिन्ह घेईन का? पण, ते आता शक्य नाही; मी काँग्रेस पक्षाचेच काम करत राहणार. जर त्यांनी यामध्ये काही पर्याय काढला, मला सांगितले, आदेश दिला तर माझी निवडणुकीची तयारी आहे, असे पृथ् ...