Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Thane News: नवी मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते मीरा-भाईंदर असा ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात वाहतूककोंडी, पार्किंग, हक्काचे धरण नसल्याने पाणीटंचाईसह विविध समस्या दीर्घकाळ सुटलेल्या नाहीत. ...
Maharashtra Lok sabha Election 2024: मनसे पक्ष लोकसभा मतदार संघात केवळ महायुतीच्या प्रचारासाठी उतरणार नसल्याचे त्याच्याच पक्षातील नेते खासगीत सांगत असताना राज ठाकरे जो निर्णय घेतील तो मनसे कार्यकर्त्यांसाठी अंतिम असल्याचे मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नां ...
BJP MP Unmesh Patil News: भाजपात उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज असलेल्या उन्मेष पाटील यांनी संजय राऊतांची भेट घेतली. जळगावची जागा ठाकरे गटाकडे असल्याने या भेटीला वेगळे महत्त्व आल्याचे बोलले जात आहे. ...
Lok Sabha Elections 2024: आदित्य ठाकरे हे यवतमाळचे उमेदवार संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागपुरात आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ...
MNS Vs Ramdas Athawale: राज ठाकरे धगधगता निखारा आहेत. रामदास आठवलेंची प्रेरणा घेऊन चार ओळी लिहिल्या आहेत, त्या त्यांनाच समर्पित करतो, असे सांगत मनसे नेत्याने खोचक टोला लगावला. ...