Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: महायुतीच्या जागावाटपात भाजप दबाव वाढवत असल्याचा सूर शिंदेसेनेकडून लावला जात असून आपल्या खासदारांचे आणि निकटस्थांचे मतदारसंघ खेचून आणताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. ...
Loksabha Election 2024: हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून हेमंत पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या उमेदवारीला स्थानिक भाजपा नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे याठिकाणी उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू झाल्यात. त्यामुळे हेमंत पाटी ...
Supriya Sule Baramati: काँग्रेसच्या दोन उमेदवारांना पाठिंबा दिल्यानंतर वंचितने आज सुप्रिया सुळे यांच्या रुपाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारालाही पाठिंबा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ...
Sangli Loksabha Constituency: सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत अद्यापही तिढा सुटला नाही. या जागेवर ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी प्रचंड नाराज झाले आहेत. ...
Prakash Ambedkar Akola: प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत असलेल्या अकोला मतदारसंघात काँग्रेस आपला उमेदवार न देता आंबेडकर यांना पाठिंबा देईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. ...
Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या प्रचाराचा नारळ महाराष्ट्रातून फुटणार आहे. महायुतीच्या प्रचारासाठी मोदी १० एप्रिलला राज्यात येत आहे. त्याचसोबत भाजपाच्या इतर नेत्यांच्या सभेचेही नियोजन करण्यात आले ...