Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता बुधवारी संपुष्टात आली. कारण उद्धव ठाकरे गटाने तेथे सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: आम्ही ‘काँग्रेसमुक्त वर्धा’चे स्वप्न पाहिले होते. जे आम्हाला जमले नाही, ते शरद पवारांनी करून दाखविले. या जिल्ह्यातून काँग्रेसला त्यांनी हद्दपार करून दाखवले, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केल ...
Shiv Sena Shinde Group News: निवडणुकीच्या उमेदवारी वाटपात उद्धव ठाकरे कोणत्या थराला जातात, हे यातून दिसून येते. उरले सुरलेले कार्यकर्तेही ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करतील, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Baramati lok Sabha Constituency: बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या लढत देत आहेत. त्याला पवार व ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: पहिल्या लोकसभेत भारत-पाकिस्तान फाळणीनंतर उद्भवलेल्या अनेक प्रश्नांची मालिका समोर उभी होती. पाकिस्तानातून भारतात परतलेल्या निर्वासितांच्या पुनर्वसनाची जबाबदारी नांदेडचे पहिले खासदार देवराव कांबळे यांच्याकडे देण्यात ...
Congress Nana Patole News: भिवंडी, सांगली व मुंबईतील जागांसाठी काँग्रेस आताही आग्रही आहे. काँग्रेसने ५ न्याय व २५ गॅरंटी दिल्या आहेत, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. ...