Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
CM Eknath Shinde To Shivsena Leaders: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नेत्यांना बैठकीत संबोधित केले. यावेळी त्यांनी तिकीट नाकारले तरी कुणावरही अन्याय होणार नाही असे आश्वासन खासदारांना व इच्छुकांना दिले आहे. ...
Loksabha Election 2024: सांगली इथं प्रचारसभेला आलेल्या संजय राऊत यांनी देशातील भाजपा सरकारवर निशाणा साधला. मोदींनी देशातील जनतेला गुलाम केलंय अशी टीका राऊतांनी केली. ...
Maratha Samaj on Chagan Bhujbal Nashik Loksabha: भुजबळ तयार नव्हते त्यांना घोड्यावर बसविले जात आहे. भुजबळांना उमेदवारी देऊन महायुती मराठा समाजाला डिवचत आहे. मराठा समाजाचे महायुतीवर आरोप ...
Shiv Sena Shinde Group Kiran Pawaskar News: श्रीकांत शिंदे बच्चा नसून सच्चा कार्यकर्ता आहे. आदित्य ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा देऊन कल्याणमधून निवडणूक लढवावी, असे आव्हान देण्यात आले आहे. ...
Congress Nana Patole News: महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला देवेंद्र फडणवीसांनी काळीमा फासली. किरीट सोमय्यांनी त्यांच्या कपटी राजकारणाचा बुरखा फाडला, अशी टीका करण्यात आली. ...