लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
मोठी बातमी: मविआ जागावाटपाच्या घोषणेचा मुहूर्त ठरला; पवार-ठाकरे-पटोले फॉर्म्युला सांगणार! - Marathi News | Big news mva seat sharing announcement Pawar thackeray Patole will tell the formula | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: मविआ जागावाटपाच्या घोषणेचा मुहूर्त ठरला; पवार-ठाकरे-पटोले फॉर्म्युला सांगणार!

Lok Sabha Election: जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी आपल्या उमेदवारांची घोषणा केल्याने काँग्रेस नेत्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. ...

“योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात नाही, उत्तर प्रदेशात लक्ष द्यावे”; संजय राऊतांची टीका - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticized yogi adityanath over campaign in maharashtra for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात नाही, उत्तर प्रदेशात लक्ष द्यावे”; संजय राऊतांची टीका

Sanjay Raut News: योगींनी उत्तर प्रदेशातच थांबावे. तिथे अधिक लक्ष द्यावे. उत्तर प्रदेशात भाजपाची स्थिती अतिशय बिकट आणि गंभीर आहे, हे मला माहिती आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

एकाच घरात तीन पक्ष! बबनराव घोलप शिंदेसेनेत, मुलगा उद्धवसेनेत, कन्या भाजपमध्ये - Marathi News | Three parties in the same house! Babanrao Gholap in Shiv Sena, son Yogesh Gholap in Shiv Sena UBT, daughter tanuja Gholap in BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकाच घरात तीन पक्ष! बबनराव घोलप शिंदेसेनेत, मुलगा उद्धवसेनेत, कन्या भाजपमध्ये

Maharashtra Lok Sabha Election 2024: उद्धवसेनेने शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देताना डावलल्याची भावना व्यक्त करीत माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी अखेरीस शिंदेसेनेत प्रवेश केला. मात्र, त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबात तीन पक्ष झाले आहेत. ...

“सगेसोयऱ्यांचा निर्णय घेईल त्यास पाठिंबा द्या, मराठ्यांचा रोष निवडणुकीत दिसेल”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil said fury of maratha community will be visible in the lok elections 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सगेसोयऱ्यांचा निर्णय घेईल त्यास पाठिंबा द्या, मराठ्यांचा रोष निवडणुकीत दिसेल”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे सांगितले होते. परंतु दिले नाही. शासनाने धोका दिला आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपुरात; सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा - Marathi News | PM Narendra Modi to kickstart BJP's mega Maharashtra campaign with Chandrapur rally today, Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपुरात; सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

Lok Sabha Election 2024 : जवळपास दहा वर्षांनंतर नरेंद्र मोदी हे चंद्रपुरात येत आहेत. ...

Thane: ठाण्यात भाजपच्या संजीव नाईक यांनी सुरू केला प्रचार, पण चिन्ह कमळ की धनुष्यबाण?  - Marathi News | Thane Lok Sabha Constituency: BJP's Sanjeev Naik started campaigning in Thane, but is the symbol lotus or bow and arrow? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ठाण्यात भाजपच्या संजीव नाईक यांनी सुरू केला प्रचार, पण चिन्ह कमळ की धनुष्यबाण? 

Maharashtra Lok Sabha Election 2024: ठाणे लोकसभा मतदारसंघावरून (Thane Lok Sabha Constituency)  भाजपा आणि शिवसेनेत अजूनही खेचाखेची सुरू असताना माजी खासदार संजीव नाईक (Sanjiv Nailk) यांनी भाईंदर मधून निवडणूक प्रचारास एकप्रकारे सुरवात करत पक्षाने आपल्या ...

खडसेंकडून भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा; मात्र गिरीश महाजनांनी केला घणाघाती हल्ला! - Marathi News | Official announcement of BJP entry by eknath Khadse But Girish Mahajan criticizes him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खडसेंकडून भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा; मात्र गिरीश महाजनांनी केला घणाघाती हल्ला!

एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केल्यानंतर महाजन यांनी शेलक्या शब्दांत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...

मी शरद पवारांचा ऋणी, पण...; एकनाथ खडसेंनी जाहीर केला मोठा राजकीय निर्णय - Marathi News | set back for ncp sharad pawar Eknath Khadse announced a big political decision | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मी शरद पवारांचा ऋणी, पण...; एकनाथ खडसेंनी जाहीर केला मोठा राजकीय निर्णय

मी काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली, अशी माहिती खडसे यांनी दिली आहे. ...