Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
loksabha Election 2024: पालघर लोकसभा निवडणुकीत मागील वेळी राजेंद्र गावित हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर पक्षफुटीनंतर गावित एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यात आता ही जागा पुन्हा भाजपाच्या वाट्याला जाण्याची शक्यता असल्याने राजेंद्र गावित घरवापस ...
Devendra Fadnavis News: मनसेशी काही चर्चा आमच्या गेल्या काही काळात झालेल्या आहेत, असे सांगत एकनाथ खडसे यांचे पक्षात स्वागत करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
Solapur News:काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात आता माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी उडी घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेस माकपला पाठिंबा देईल, अशी अपेक्षा आहे, असे नरसय्या आडम यांनी सोमवारी प ...
Solapur News:काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात आता माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी उडी घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेस माकपला पाठिंबा देईल, अशी अपेक्षा आहे, असे नरसय्या आडम यांनी सोमवारी प ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग धरला असतानाच भिवंडी लोकसभा मतदारसंघातून शिंदेसेना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या वतीने खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. ...