Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Sangli Loksabha Election: सांगली लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना-काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. या जागेवरील तिढा सोडवून उद्या मविआची संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आहे. ...
Baramati Lok Sabha: शरद पवार यांचा बारामती आणि आसपासच्या तालुक्यांमध्ये झंझावाती प्रचारदौरा सुरू असून आज त्यांनी अजित पवारांचं नाव न घेता जोरदार टीका केली. ...
Girish Mahajan Talk on Sanjay Raut: राज्यात तीन आघाड्या-युती आणि त्या आघाड्यांमध्येही एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आघाडीवर आहेत. ...
Eknath Khadse: एकनाथ खडसे स्वगृही परतण्यास सज्ज झाले असून त्यांच्या प्रवेशानंतर देवेंद्र फडणवीसांसह इतर नेत्यांकडून कसं स्वागत होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...