लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
लेकीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झाले, सर्व सूनांचा अपमान केला - रुपाली ठोंबरे पाटील - Marathi News | Baramati Lok Sabha Election - Ajit Pawar Group's Rupali Thombre Patil criticized Sharad Pawar's statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लेकीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झाले, सर्व सूनांचा अपमान केला - रुपाली ठोंबरे पाटील

सूना मूळ घराण्यातील नाहीत हे विधान अपमानास्पद आहे. शरद पवारांकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती असंही रुपाली ठोंबरे पाटील यांनी स्पष्ट केले.  ...

उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे अस्तित्व त्या सीटवरच; म्हणून आज आग्रही आहोत उद्याही असणार: अजय बोरस्ते  - Marathi News | existence of shiv sena in north maharashtra is only in that seat said ajay boraste | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे अस्तित्व त्या सीटवरच; म्हणून आज आग्रही आहोत उद्याही असणार: अजय बोरस्ते 

आजही आणि उद्याही आग्रही असणार असल्याचे शिंदे सेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले. ...

बारामतीत पवारांची फिल्डिंग: ५५ वर्षांनंतर काकडेंची भेट, तावरेंसोबतही बंद दाराआड चर्चा! - Marathi News | sharad pawar met Kakade family after 55 years Also visited the residence of Chandrara taware | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत पवारांची फिल्डिंग: ५५ वर्षांनंतर काकडेंची भेट, तावरेंसोबतही बंद दाराआड चर्चा!

Baramati Lok Sabha: अनेक दशके राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेल्या काकडे कुटुंबियांची शरद पवार यांनी त्यांच्या निंबूत या गावी जाऊन भेट घेतली. ...

हातकणंगले मतदारसंघात अंतर्गत राजकीय घडामोडींनाही वेग; कोरे-आवाडे-यड्रावकर यांच्यात एक तास बंद खोलीत चर्चा  - Marathi News | Internal political developments in Hatkanangle Constituency; One hour closed room discussion between Kore-Awade-Yadravkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हातकणंगले मतदारसंघात अंतर्गत राजकीय घडामोडींनाही वेग; कोरे-आवाडे-यड्रावकर यांच्यात एक तास बंद खोलीत चर्चा 

तिघांमध्ये नेमकी काय खलबत्ते सुरू आहेत, याबाबत चर्चेला उधाण ...

जसा बॉस तसा कार्यकर्ता; श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह वैशाली दरेकरांवर टीका - Marathi News | shrikant shinde criticizes uddhav thackeray aaditya thackeray along with vaishali darekar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जसा बॉस तसा कार्यकर्ता; श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह वैशाली दरेकरांवर टीका

अंबरनाथ येथे प्रचारादरम्यान उद्धव सेनेच्या उमेदवार दरेकर यांनी खासदार शिंदे यांची मिमिक्री करत टीका केली होती . या टीकेला खासदार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. ...

२०१४ च्या निवडणुकीत युती आदित्य ठाकरेंमुळे तुटली; भाजपा नेते आशिष शेलारांचा दावा - Marathi News | Lok Sabha Elections - BJP leader Ashish Shelar targets Uddhav Thackeray and Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०१४ च्या निवडणुकीत युती आदित्य ठाकरेंमुळे तुटली; भाजपा नेते आशिष शेलारांचा दावा

ज्यावेळी उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासारखं नाही तेव्हा ते भावनात्मक भाषणं करतात अशी टीका आशिष शेलारांनी केली. ...

शिंदे सेनेत इच्छूकांची धावाधाव; अजय बोरस्ते यांच्या पाठोेपाठ हेमंत गोडसे मुंबईत - Marathi News | rush into shiv sena for candidacy for lok sabha election 2024 and ajay boraste is followed by hemant godse in mumbai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदे सेनेत इच्छूकांची धावाधाव; अजय बोरस्ते यांच्या पाठोेपाठ हेमंत गोडसे मुंबईत

खासदार श्रीकांत शिंदेे यांच्या भेटीसाठी उल्लास नगरात ...

मनोज जरांगेंच्या पाठिशी किती टक्के मराठा समाज? प्रकाश आंबेडकरांनी थेट आकडाच सांगितला - Marathi News | prakash ambedkar claims on what percentage of the maratha community voters support manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंच्या पाठिशी किती टक्के मराठा समाज? प्रकाश आंबेडकरांनी थेट आकडाच सांगितला

Prakash Ambedkar News: वंचित बहुजन आघाडीने लोकसभेसाठी पाचवी उमेदवारी यादी जाहीर केली असून, प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंच्या पाठिशी किती मराठा समाज उभा आहे, याची आकडेवारी दिली. ...