लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
"कुणी उघड पाठिंबा देतंय, तर कुणी.."; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांवर निशाणा - Marathi News | Lok Sabha Elections - Uddhav Thackeray targets Raj Thackeray and Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुणी उघड पाठिंबा देतंय, तर कुणी.."; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांवर निशाणा

Loksabha Election 2024: आज आम्हाला मजबूत देश हवाय, पण संमिश्र सरकार पाहिजे. कणखर नेता हवाय पण तो सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. ...

शरद पवारांच्या 'त्या' विधानावर प्रश्न विचारताच सून सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू - Marathi News | Baramati Lok Sabha Election - Sunetra Pawar got emotional, tears came from her eyes over Sharad Pawar's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या 'त्या' विधानावर प्रश्न विचारताच सून सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू

Lok sabha Election 2024: बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार असून याठिकाणी अजित पवारांच्या आवाहनाला टोला लगावताना शरद पवारांनी सुनेत्रा पवारांचा उल्लेख बाहेरुन आलेले पवार असा केल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. ...

किस्सा कुर्सी का: निवडणूक आयोगाचा कॅमरा अन् मूकसभा - Marathi News | Kissa Kursi Ka: Election Commission camera and silent meeting of ramkrushna more | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किस्सा कुर्सी का: निवडणूक आयोगाचा कॅमरा अन् मूकसभा

नारायणगावच्या या सभेची वेळ होती सायंकाळी ८ वाजेची. संध्याकाळनंतरच गर्दी व्हायला सुरुवात झाली... ...

सातारा मतदारसंघाचा तिढा सुटला, पण नाराजी नाट्य सुरूच; शिंदेंच्या हातात 'तुतारी'; पण जिल्हाध्यक्षांचीच 'नाराजी' - Marathi News | During the visit of Mahavikas Aghadi candidate Shashikant Shinde in Satara, there is talk of displeasure because the district president of the party was absent | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा मतदारसंघाचा तिढा सुटला, पण नाराजी नाट्य सुरूच; शिंदेंच्या हातात 'तुतारी'; पण जिल्हाध्यक्षांचीच 'नाराजी'

प्रमोद सुकरे कऱ्हाड : साताराचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्वकीयांचाच विरोध लक्षात घेऊन निवडणुकीतून माघारीचा निर्णय घेतला. त्यामुळे ... ...

"गादीचा आदर तसूभर कमी होणार नाही, पण छत्रपती उदयनराजे...", किरण मानेंची पोस्ट चर्चेत - Marathi News | "Respect for the throne will not diminish, but Chhatrapati Udayanaraje...", Kiran Mane's post, Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गादीचा आदर तसूभर कमी होणार नाही, पण छत्रपती उदयनराजे...", किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Lok Sabha Election 2024 : अभिनेता किरण माने यांनी कोल्हापूर आणि साताऱ्यातील छत्रपतींची गादी हा महाराष्ट्रातील काळजाचा विषय असल्याचे म्हटले आहे. ...

अजितदादांनीच आम्हाला २०१९ला भाजपमध्ये पाठवलं अन् आता तेही आले; मल्हार पाटलांचा दावा - Marathi News | It was Ajit pawar who sent us to BJP in 2019 and now he has come A sensational claim by Malhar Patil | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अजितदादांनीच आम्हाला भाजपमध्ये पाठवलं अन् आता तेही आले; मल्हार पाटलांचा खळबळजनक दावा

Ajit Pawar: मल्हार पाटलांच्या या दाव्याने अजित पवारांचीच राजकीय कोंडी झाली असून त्यांनी मल्हार पाटील यांना कानउघडणी केल्याची चर्चा आहे. ...

मुख्यमंत्रिपदासाठी भूमिका बदलणारा मी नाही; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Lok Sabha Election 2024- Raj Thackeray criticizes Sanjay Raut along with Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदासाठी भूमिका बदलणारा मी नाही; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Loksabha Election 2024: मनसे नेते, पदाधिकाऱ्यांची आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधत टीकाकारांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली.  ...

कोल्हापूर, हातकणंगलेत पाटलांचा जोर; कांबळे, जाधव, नाईक, सुतार आडनावाचे मतदार किती..जाणून घ्या - Marathi News | the number of voters with surname Patil is more than voters with other surnames In Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर, हातकणंगलेत पाटलांचा जोर; कांबळे, जाधव, नाईक, सुतार आडनावाचे मतदार किती..जाणून घ्या

पाटील याच्यानंतर कांबळे आडनाव असलेल्या मतदारांची संख्या जास्त ...