Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Mumbai North Central Lok Sabha Result 2024 : उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी भाजपाच्या अॅड. उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना जोरदार धक्का दिला आहे. ...
Mumbai North Central Lok Sabha Election Result 2024 : गेल्या दहा वर्षानंतर पुन्हा एकदा काँग्रेसला उत्तर मध्य मुंबईत ४ लाख मतांचा आकडा मोडीत काढत स्वतःची मते वाढविण्यात काँग्रेस यशस्वी ठरले. ...
Lok Sabha Election Result 2024: आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंतच्या कलांमधून भाजपाला (BJP) बहुमत मिळणार नाही हे निश्चित झालेले आहे. दर दुसरीकडे उद्धव ...