लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी घेतली उद्धवसेनेचे शेखर गोरेंची भेट; आघाडी धर्म पाळणार की दुसरा निर्णय घेणार? - Marathi News | Madha Constituency BJP candidate Ranjitsinh Naik-Nimbalkar met Uddhav Sena District Liaison Chief Shekhar Gore | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी घेतली उद्धवसेनेचे शेखर गोरेंची भेट; आघाडी धर्म पाळणार की दुसरा निर्णय घेणार?

गोरे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार ...

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी सांघिक भावनेने आणि समन्वयाने काम करावे; सुषमा सातपुते यांचे आवाहन - Marathi News | all the systems should work in team spirit and coordination for the lok sabha elections 2024 appeal of sushma satpute | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लोकसभा निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी सांघिक भावनेने आणि समन्वयाने काम करावे; सुषमा सातपुते यांचे आवाहन

सातपुते यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सीझर कमिटीच्या नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ...

राज ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीची शोकांतिका सुरु, ते लोकांच्या विस्मृतीत; भास्कर जाधवांची जहरी टीका - Marathi News | The tragedy of Raj Thackeray's political career begins; Bhaskar Jadhav's criticism on MNS Support BJP Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीची शोकांतिका सुरु, ते लोकांच्या विस्मृतीत; भास्कर जाधवांची जहरी टीका

Bhaskar Jadhav on Raj Thackeray: एकाचवेळी महायुतीचा प्रचार आणि नंतर काही महिन्यांनी विधानसभेला मनसेचा प्रचार अशा दुविधेत मनसेचे कार्यकर्ते सापडले आहेत. यातून काहींनी राजीनामेही दिले आहेत. यावर उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी टीका केली आहे.  ...

घरीच मतदान करता आल्याने वयोवृद्ध मतदारही भारावले - Marathi News | elderly voters were also overwhelmed by being able to vote at home in nagpur lok sabha election 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरीच मतदान करता आल्याने वयोवृद्ध मतदारही भारावले

निवडणूक पथकांनाही संवेदनांची अनुभूती ...

"मग दादांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतील परफॉर्मन्स बघावा..." अमोल कोल्हेंचा पलटवार - Marathi News | "Then Dada should see his state president's performance in Parliament..." Amol Kolhe's retort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मग दादांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतील परफॉर्मन्स बघावा..." अमोल कोल्हेंचा पलटवार

‘तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट, हे तुम्हीच ठरवा,’ असे आवाहन मतदारांना करत अजित पवार यांनी डॉ. कोल्हेंवर टीका केली होती.... ...

जिल्ह्यात १३ विशेष युवा मतदान केंद्र - Marathi News | 13 special youth polling stations in the nagpur district for lok sabha election 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्ह्यात १३ विशेष युवा मतदान केंद्र

नागपूर लोकसभा मतदारसंघातील ८ तर रामटेकमधील ५ केंद्रांचा समावेश ...

सोलापुरातून वंचितकडून राहूल गायकवाड अन् माढ्यातून रमेश बारसकर यांनी भरला अर्ज - Marathi News | application was filed by rahul gaikwad from vba from solapur and ramesh barskar from madha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातून वंचितकडून राहूल गायकवाड अन् माढ्यातून रमेश बारसकर यांनी भरला अर्ज

असंख्य कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करत दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली. ...

“विरोधक PM मोदी द्वेषाने पीडीत आहेत, सलग तिसऱ्यांदा जनताच आता उत्तर देईल”: CM शिंदे - Marathi News | cm eknath shinde rally in kolhapur for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विरोधक PM मोदी द्वेषाने पीडीत आहेत, सलग तिसऱ्यांदा जनताच आता उत्तर देईल”: CM शिंदे

CM Eknath Shinde News: या निवडणुकीत राष्ट्रभक्ती आणि देशाचा विकास डोळ्यासमोर एकजुटीने लढायचे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...