Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्यांना मतदान करणार की अविरत देशसेवा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणार, हा विचार मतदारांनी करायचा आहे असं आवाहन एकनाथ शिंदेंनी केले. ...
Mumbai North Central: विद्यमान खासदार महाजन यांच्याबाबत मतदारसंघात असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नवा उमेदवार मैदानात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते. ...
Lok Sabha Election 2024: ओपिनियन पोलमधून काहीही दावे केले जात असले तरी इंडिया आघाडी देशात ३०५ जागा जिंकेल आणि राज्यात महाविकास आघाडी ३५ हून अधिक जागा जिंकेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ...
Loksabha Election - बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर येथे आमदार रोहित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या समर्थनार्थ सभा घेतली. त्यावेळी त्यांनी थेटपणे अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला. ...
Sanjay Raut News: काँग्रेसचा बालेकिल्ला, काँग्रेसची परंपरा असताना गेल्या १० वर्षांत भाजपाचे आमदार, खासदार निवडून येत आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...
Raigad News: अलिबाग-मुरुड मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अलिबाग येथील मेघा चित्रमंदिरात प्रथम प्रशिक्षण सोमवार, मंगळवारी घेण्यात आले. ...