लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
महाराष्ट्रात राष्ट्रवादीला शून्य जागा; धक्कादायक ओपिनियन पोलवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Zero seats for NCP in Maharashtra Ajit Pawars first reaction to the shocking opinion poll | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात राष्ट्रवादीला शून्य जागा; धक्कादायक ओपिनियन पोलवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे. ...

महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघातील तोफा आज थंडावणार; १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात होणार मतदान - Marathi News | Lok Sabha Election 2024 Campaigning for the first phase of elections will stop from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघातील तोफा आज थंडावणार; १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात होणार मतदान

Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी शुक्रवार १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. ...

“देवेंद्र फडणवीसांवर रेटून खोटे बोलायचे संस्कार झालेले दिसतात”; सुशीलकुमार शिंदेंचा पलटवार - Marathi News | congress sushilkumar shinde replied bjp dcm devendra fadnavis criticism in solapur lok sabha election 2024 rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीसांवर रेटून खोटे बोलायचे संस्कार झालेले दिसतात”; सुशीलकुमार शिंदेंचा पलटवार

Congress SushilKumar Shinde News: देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला सुशीलकुमार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

बघतोय रिक्षावाला संघटनेकडून बारामती मतदारसंघात शरद पवारांनी भरला उमेदवारी अर्ज - Marathi News | Loksabha Election: Sharad Ram Pawar's candidature form in Baramati Constituency from Rickshawala Association | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बघतोय रिक्षावाला संघटनेकडून बारामती मतदारसंघात शरद पवारांनी भरला उमेदवारी अर्ज

घराणेशाहीचे राजकारण सध्या इथे सुरू आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. आम्हाला आश्वासन नको, मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितले.  ...

महायुतीची मोठी तयारी! राज ठाकरे-नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार, शिवाजी पार्कवर सभा होणार? - Marathi News | lok Sabha election 2024 Raj Thackeray-Narendra Modi will come on the same platform, the meeting will be held at Shivaji Park | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीची मोठी तयारी! राज ठाकरे-नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार, शिवाजी पार्कवर सभा होणार?

Raj Thackeray Narendra Modi : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुढी पाडवा मेळाव्यादिवशी पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. ...

गेल्या दहा वर्षांत त्यांनी एकही प्रकल्प आणला नाही; संजोग वाघेरेंची श्रीरंग बारणेंवर टीका - Marathi News | He has not brought a single project in the last ten years; Sanjog Waghere's criticism of Srirang Barane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेल्या दहा वर्षांत त्यांनी एकही प्रकल्प आणला नाही; संजोग वाघेरेंची श्रीरंग बारणेंवर टीका

मावळ लोकसभा मतदार संघातून किमान पावणेचार लाख मतांनी मी विजयी होणार, वाघेरेंचा दावा ...

अभिजित बिचुकले लोकसभेच्या रिंगणात; साताऱ्यातून उमेदवारी अर्ज भरणार, उदनराजेंना दिला सल्ला - Marathi News | abhijeet bichukale declared that will contest lok sabha election 2024 from satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिजित बिचुकले लोकसभेच्या रिंगणात; साताऱ्यातून उमेदवारी अर्ज भरणार, उदनराजेंना दिला सल्ला

Abhijeet Bichukale News: सातारा हे नाव जगाच्या नकाशावर नेले आहे. आता यावेळी दिल्लीत काम करण्याची संधी द्या, असे आवाहन अभिजित बिचुकले यांनी केले. ...

कुठे आहात? घरीच थांबा! ताई, बप्पा येताहेत; बीडमध्ये उमेदवारांचा गाठीभेटीवर भर - Marathi News | where are you Stay home! Tai, bappa are coming to you; Candidates focus on meeting in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुठे आहात? घरीच थांबा! ताई, बप्पा येताहेत; बीडमध्ये उमेदवारांचा गाठीभेटीवर भर

बीडच्या उमेदवारांचा गाठीभेटीवर भर; कोणाकडे चहा-नाश्ता, तर कोणाकडे जेवण ...