लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: राज्यात थेट १५ लढतीत काँग्रेसची भाजपवर ११ जागांवर मात, शिंदेसेना-उद्धवसेना १३ जागांवर लढाई - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: In 15 direct contests in the state, Congress defeats BJP in 11 seats, Shinde Sena -Uddhav Sena fight in 13 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात थेट १५ लढतीत काँग्रेसची भाजपवर ११ जागांवर मात, शिंदेसेना-उद्धवसेना १३ जागांवर लढाई

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या विदर्भात काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: निकालाचे चिंतन करून जनतेत जाऊ : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: Let's reflect on the result and go to the public: Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lok Sabha Election Result 2024: निकालाचे चिंतन करून जनतेत जाऊ : देवेंद्र फडणवीस

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: या निकालाचे  चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊ या लोकसभेची कसर भरून काढू, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: संविधान बदलाच्या अपप्रचाराला जनता बळी पडली- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: People have fallen prey to the propaganda of constitutional change - Chief Minister Eknath Shinde  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संविधान बदलाच्या अपप्रचाराला जनता बळी पडली- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: उमेदवार घोषित करण्यास विलंब झाल्याचाही परिणाम ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : महाविकास आघाडीचा महाविजय, काँग्रेस-उद्धवसेना-शरद पवारांकडे ३० जागा; भाजप-शिंदेसेना-अजित पवारांना १७  - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: Great victory of Mahavikas Aghadi, 30 seats for Congress-Uddhav Sena-Sharad Pawar; 17 to BJP-Shindesena-Ajit Pawar  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीचा महाविजय, काँग्रेस-उद्धवसेना-शरद पवारांकडे ३० जागा

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : भाजपने ९, शिंदेसेनेने ७ तर अजित पवार गटाने एक जागा जिंकली. सांगलीत अपक्ष विशाल पाटील विजयी झाले. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : आधी विजयी घोषित, नंतर ४८ मतांनी पराभूत; अमोल कीर्तिकर यांचा चुरशीच्या सामन्यात निसटता पराभव - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: First declared winner, then lost by 48 votes; Amol Kirtikar narrowly lost in a tight match | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी विजयी घोषित, नंतर ४८ मतांनी पराभूत; अमोल कीर्तिकरांचा निसटता पराभव

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : या मतदारसंघात दिवसभरात कधी रवींद्र वायकर आघाडीवर, तर कधी अमोल कीर्तिकर आघाडीवर असे चित्र होते. ...

Maharashtra Lok Sabha election results 2024 : १६ पैकी ९ आमदारांचे खासदारकीचे स्वप्न भंगले - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: 9 out of 16 MLAs' dreams of becoming a member of Parliament were shattered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१६ पैकी ९ आमदारांचे खासदारकीचे स्वप्न भंगले

Maharashtra Lok Sabha election results 2024: खासदारकीचे स्वप्न भंगले असले, तरी त्यातील ९ जण आमदार म्हणून कायम असतील. ...

Lok Sabha Election Result 2024 : घराण्याच्या राजकारणाला मिळाले संमिश्र यश; दिग्गजांना धक्का तर काहींना मतदारांनी तारले - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : Family politics gets mixed success; Veterans were shocked and some were saved by the voters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घराण्याच्या राजकारणाला मिळाले संमिश्र यश; दिग्गजांना धक्का तर काहींना मतदारांनी तारले

Lok Sabha Election Result 2024 : भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा यादेखील पराभूत झाल्या. ...

जरांगे फॅक्टर अन् बीडची निवडणूक; विजयाचा गुलाल उधळताच बजरंग सोनवणे स्पष्टच बोलले! - Marathi News | beed Lok Sabha Result 2024 pankaja munde vs bajrang sonwane first reaction after victory | Latest beed News at Lokmat.com

बीड :जरांगे फॅक्टर अन् बीडची निवडणूक; विजयाचा गुलाल उधळताच बजरंग सोनवणे स्पष्टच बोलले!

विजयानंतर बजरंग सोनवणे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत जनतेचे आभार मानले आहेत. ...