लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
चंद्रपूर : बोहल्यावर चढण्यापूर्वी नावरदेवाने केले मतदान, चंद्रपुरात मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद - Marathi News | Chandrapur groom voted before his marriage enthusiastic response to voting in Chandrapur lok sabha election 2024 voting | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर : बोहल्यावर चढण्यापूर्वी नावरदेवाने केले मतदान, चंद्रपुरात मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद

सुधीर मुनगंटीवार व प्रतिभा धानोरकर या उमेदवारांचेही मतदान ...

Gadchiroli: आधी लोकशाहीचे 'कर्तव्य', नंतर नवरदेव बोहल्यावर, लग्नाची वरात, थेट मतदान केंद्रात - Marathi News | Gadchiroli: First the 'duty' of democracy, then the bridegroom, the bridegroom, straight to the polling station | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आधी लोकशाहीचे 'कर्तव्य', नंतर नवरदेव बोहल्यावर, लग्नाची वरात, थेट मतदान केंद्रात

Maharashtra Lok Sabha Election 2024: भावनेपेक्षाही कर्तव्य महत्त्वाचे असते, असे म्हणतात. या उक्तीला साजेसे काम शेवटच्या टोकावरील सिरोंचा येथील एका कुटुंबाने केले. लग्नाची वरात कर्नाटकला निघण्यापूर्वी नवरदेवाने कुटुंबासह मतदान केंद्र गाठले व लगीनघाईतह ...

Nagpur: नागपूर विभागामध्ये पहिल्या दोन तासांत ७.२८ टक्के मतदान - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Nagpur: 7.28 percent polling in Nagpur division in first two hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: नागपूर विभागामध्ये पहिल्या दोन तासांत ७.२८ टक्के मतदान

Maharashtra Lok Sabha Election 2024: नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या दोन तासांत सरासरी ७.२८ टक्के मतदान पार पडले.  दुपारी उन्हाचा तडाखा बसण्याची शक्यता लक्षात घेता सकाळीच मतदान उरकून घेण्याचा कल मतदारांमध्ये आहे. ...

राम मंदिरात सीतेची मूर्ती का नाही?, महिलांची नाराजी; शरद पवारांनी सांगितला किस्सा - Marathi News | Why is there no statue of Sita Mata in the Ram temple?, women's displeasure - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम मंदिरात सीतेची मूर्ती का नाही?, महिलांची नाराजी; शरद पवारांनी सांगितला किस्सा

Loksabha Election - सध्याच्या सरकारविषयी लोकांमध्ये विशेषत: शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. राम मंदिराचा मुद्दा आता चर्चेत नाही असं विधान शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात माध्यमांशी बोलताना केले. ...

‘पक्ष सोडून जाऊ नका...' आबा बागूलांची समजूत काढण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची मध्यस्थी - Marathi News | Don't leave the party Balasaheb Thorat mediation to convince Aba Bagul | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पक्ष सोडून जाऊ नका...' आबा बागूलांची समजूत काढण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची मध्यस्थी

पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिलेल्यांना काहीही देत नाही, नुकत्याच पक्षात आलेल्यांना आमदारकी, खासदारकीची उमेदवारी दिली जाते ...

Gondia: भंडारा -गोंदियात सकाळी ९ पर्यंत ७.२२ टक्के मतदान - Marathi News | Gondia: 7.22 percent polling till 9 am in Bhandara-Gondia | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Gondia: भंडारा -गोंदियात सकाळी ९ पर्यंत ७.२२ टक्के मतदान

Maharashtra Lok Sabha Election 2024: भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी (दि.१९) पहिल्या टप्यात मतदान झाले. मतदारसंघातील एकूण २१३३ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. उन्हाची तिव्रता लक्षात घेता मतदारांनी सकाळीच मतदान ...

कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; महिला जिल्हा संघटकांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश - Marathi News | Kalyan Lok Sabha Constituency - Party Workers of Uddhav Thackeray group joined Shiv Sena in the presence of CM Eknath Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; महिला जिल्हा संघटकांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Kalyan Lok sabha Election - दरेकरांच्या उमेदवारीवरून स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात होते. त्यानंतर आता ही नाराजी याठिकाणच्या महिला जिल्हा संघटक आणि कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावरून उघड दिसू लागली आहे.  ...

नितीन गडकरींनी नागपुरात केले मतदान; म्हणाले- 'मला 101% विश्वास, मोठ्या फरकाने जिंकेन...' - Marathi News | Lok Sabha Election 2024: Nitin Gadkari voted in Nagpur; Said- '101% I will win by a big margin' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितीन गडकरींनी नागपुरात केले मतदान; म्हणाले- 'मला 101% विश्वास, मोठ्या फरकाने जिंकेन...'

आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 5 मतदारसंघासह देशभरातील 102 मतदारसंघात मतदान होत आहे. ...